बेळगाव लाईव्ह : मुसळधार पावसामुळे शहर परिसराची दैना उडाली असून शहरात विविध ठिकाणी विकासकामे राबविण्यात येणार आहेत. सदर कामकाजासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
निवासी लेआउट योजना क्र. ६१ कणबर्गी, बेळगाव २०८५७९४.५५ रुपये, शिवतीर्थ नगर, बेळगाव उत्तर मतदारसंघात लेऑफ ड्रेनचे प्रस्तावित बांधकाम – १५३९३२८.९३ उत्तर मतदारसंघात, श्री नगर,
बेळगाव उत्तर मतदारसंघातील श्री नगर उद्यानातील सुधारणा – २३५६८५९.६ रुपये, बेळगाव उत्तर मतदारसंघातील रुक्मिणी नगर उद्यानातील सुधारणा- २३६६१७६.२६ रुपये, बेळगाव उत्तर मतदारसंघातील विनायक नगर येथील नक्षत्र उद्यानातील सुधारणा – २०३०५८४.०४ रुपये, बेळगाव उत्तर मतदारसंघातील सदाशिव नगर येथील राधाकृष्ण उद्यानातील सुधारणा- २४२७४२२.२३ रुपये, 3रे रेल्वे फाटक, रेल्वे ओव्हर ब्रिजचे बांधकाम आणि युजीडी लाईनचे स्थलांतर. – ९४४६००० रुपये, वॉर्ड क्र. ३५ मधील श्री नगर गार्डन,
माळमारुती एक्स्टेंशन, पोलीस स्टेशन येथी १० जागांच्या सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम २०००००० रुपये, वॉर्ड क्र.35 येथी येथील वंटमुरी कॉलनी श्री नगर येथे बोअरवेल खोदणे. – ६४४००० रुपये, बेळगाव महानगरपालिका हद्दीत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी जत्रा आणि उत्सवासाठी तात्पुरती व्यवस्था – ९९५०००० रुपये, बेळगावच्या प्रभाग क्रमांक ५७ मधील विद्युत खांब, लाईन आणि विद्युत खांबांचे स्थलांतर करणे आणि दुरुस्त करणे. – ४२५००० रुपये, वॉर्ड क्र.२ भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली आणि खंजर गल्ली बोळ येथील सीसी रस्त्याचे बांधकाम. – १२५२००० रुपये, सदाशिव नगर बेळगाव येथील आनंद अपार्टमेंट जवळ सीडीचे बांधकाम.- ११०५००० रुपये, वॉर्ड क्र. ४७ कणबर्गी येथे मशिदीजवळ असणाऱ्या पाटील गल्ली व दोंडीबा पाटील यांच्या घराजवळ आरसीसी ड्रेनेजचे बांधकाम १२५१९९९.९९ रुपये, वॉर्ड क्र.46 येथील शिवशक्ती मंदिराजवळील आरसीसी नाल्याचे बांधकाम व रस्त्याची सुधारणा. – १२५२००० रुपये, प्रभाग क्रमांक 32 टीव्ही सेंटर हनुमान नगर येथे नाल्याचे बांधकाम. – १२५२००० रुपये, विनायक नगर सर्कल, फॅक्टरी रोड आणि हेस्कॉम सबस्टेशन जवळील पोलीस कॉलनी वार्ड क्र. ३१येथील नाल्याचे बांधकाम १२५२००० रुपये, आझम नगर ४ था व ५ वा क्रॉस नाला आणि सीडीवर साठी १२५२००० रुपये, आणि वॉर्ड क्र.१८ मधील युसुफिया मज्जीद हबीब मज्जीद, दुसरा क्रॉस सुभाष नगर जवळ आरसीसी नाला आणि सीडी वर्क १२५२००० रुपये.
प्रभाग क्रमांक ०१ मधील कोरवी (भोवी) गल्ली येथे UGD लाईन टाकणे १०००००० रुपये, प्रभाग क्रमांक ३५ मधील सेक्टर ९ राणी चन्नम्मा मार्ग येथे UGD लाईन टाकणे १२५२००० रुपये, कलैगर गल्ली येथे अस्लम हाऊस शॉप ते दर्गा ते प्रभाग क्रमांक ६, येथे आरसीसी ड्रेन आणि सीडी बांधणे १२५२००० रुपये, ब्रह्मलिंग मंदिर ते साळुंके घरासमोरील पापामळा मुख्य रस्ता, ७व्या क्रॉस रोडपासून भवानी नगर मेन रोडपर्यंतचा शिवाजी रोड येथे आरसीसी ड्रेन आणि सीडीचे बांधकाम १२५२००० रुपये, राजू मोकाटे घर ते परशराम सोनटक्की घर आणि राम मोकाटे घर ते शशिकांत संकपाळ हाऊस देवांग नगर पर्यंत आरसीसी ड्रेनचे बांधकाम १२५२००० रुपये, कंग्राळ गल्ली येथील UGD बदलणे तसेच काकतीवेस रोड गणचारी गल्ली कॉर्नर ते शनिवार खूट कॉर्नरपर्यंत स्ट्रॉम वॉटर ड्रेनचे बांधकाम.१२५२००० रुपये, इंदिरा नगर मेस्त्री घर ते शिवले घर,
सिद्धटेक बिल्डींग ते मरगाई मंदिर आणि शांभवी क्लिनिक ते रेवणकर ज्वेलर्स अनगोळ येथे आरसीसी ड्रेनचे बांधकाम १२५२००० रुपये, नझर कॅम्प येथील राव इंडस्ट्रीज समोरील आरसीसी नाल्याचे बांधकाम १२५२००० रुपये, मंगाई नगर ५ वा क्रॉस येथील लक्ष्मण हाऊस ते कृष्णा लोकरे हाऊस पेव्हर्स बसविण्यासाठी १२५२००० रुपये, सह्याद्री कॉलनी (साई श्रद्धा कॉलनी) येथे शिवसदन इमारतीजवळ आणि पारिजात कॉलनी मारुती मंदिर येथे पेव्हर बसविण्यासाठी ३४०००० रुपये, भारत नगर पहिली आणि दुसरी गल्ली, बसवराज नेगिनहाळ ते अशोक गोल्लर येथे UGD लाईन पुरवणे १२५२००० रुपये, महाद्वार रोड येथील ॲशपल्ट रस्त्याची सुधारणा, तिसरा क्रॉस जाधव घरापासून बल्ला हाऊसपर्यंत आणि राजेंद्र बुरकर घरापासून जाधव हाऊसपर्यंतचा पेव्हर रस्ता यासाठी १२५२००० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.