Wednesday, January 8, 2025

/

उद्या रविवारी ‘या ‘ भागात वीजपुरवठा खंडित

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते ९ पर्यंत दुरुस्तीच्या कामानिमित्त शहर व उपनगरातील विविध भागात वीजपुरवठा खंडित होणार आहे.

नेहरूनगर, सदाशिवनगर, श्रीनगर, कणबर्गी उपकेंद्रांवर दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. तातडीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवारी सकाळी तीन तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

हिंडाल्को परिसर, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, बॉक्साईट रोड, सिव्हिल हॉस्पिटल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, डीसी कंपाऊंड, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई कॉम्प्लेक्स, सुभाषनगर, मनपा कार्यालय, पोलीस मुख्यालय, पोलीस क्वॉर्टर्स, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, आरटीओ सर्कल, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टीव्ही सेंटर, हनुमाननगर, मुरलीधर कॉलनी, जिना बकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, सुभाषनगर, रामदेव हॉटेल परिसर, नेहरूनगर, श्रीनगर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, केएमएफ डेअरी, शिवबसवनगर,

धर्मनाथ भवन, अशोकनगर, कुमारस्वामी ले-आऊट, विद्यागिरी, सारथीनगर, कुवेंपूनगर, सह्याद्रीनगर, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी, हिंडलगा गणेश मंदिर परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

टिळकवाडी येथील मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी, काँग्रेस रोड, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, व्हॅक्सिन डेपो, रानडे रोड, आगरकर रोड, दुसरा रेल्वेगेट, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, रवींद्रनाथ टागोर रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, देशमुख रोड, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, केएचबी कॉलनी, डी. पी. स्कूल, जे. एल. विंगसह लष्करी परिसरात वीजपुरवठा राहणार नाही. कॅम्प, हायस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, ओंकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार लेआऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, गुड्सशेड रोड, महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली,

शास्त्राrनगर, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्राr अड्डा, महात्मा फुले रोड, ऑटोनगर औद्योगिक वसाहत, कणबर्गी, रामतीर्थनगर परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे. यासंबंधी हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.