belgaum

Movies

खानापूर -जांबोटी मार्गावर आज सकाळी चक्काजाम!

बेळगाव लाईव्ह : चोर्ला भागातून असो किंवा अनमोड भागातून...

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

श्री कपिलेश्वर मंदिरात श्रावण सोमवारसह रक्षाबंधन उत्साहात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर येथे आज तिसरा श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मंदिरात श्रावण सोमवार भक्तिभावाने आचरणात आणण्याबरोबरच भाविकांनी रक्षाबंधनही उत्साहात साजरे केले.

परंपरेनुसार तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच काकड आरती पुजा-अभिषेक वगैरे कार्यक्रम पार पाडण्यात आले. श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळपासूनच मंदिरामध्ये स्त्री -पुरुष भाविकांची गर्दी पाहायला मिळत होती. देवदर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तिसरा श्रावण सोमवार आणि रक्षाबंधन असा योग जुळून आल्यामुळे त्याचा अनोखा संगम मंदिरात पाहायला मिळत होता.

त्यानिमित्ताने मंदिरात विशेष सजावट करण्यात आली आहे. श्रावण सोमवारची पूजा करण्याबरोबरच भाविक विशेष करून महिला श्री कपिलेश्वराला आणि त्याच्या समोरील नंदीला भक्तीभावाने राख्या वाहताना दिसत होत्या.

श्रावण मासानिमित्त श्री कपिलेश्वर मंदिर व्यवस्थापन व विश्वस्त मंडळाने यंदा मंदिरासमोरील प्रांगणात पर्वतातील ‘अर्ध नारी नटेश्वर’ हा भव्य देखावा सादर केला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने मंदिरामध्ये आज पंढरपूरच्या विठुरायाची दिंडी हा देखावा सादर करण्यात आला आहे. हे दोन्ही देखावे अतिशय सुरेख आणि लक्षवेधी असल्यामुळे ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कांही उत्साही युवा भाविक देवदर्शनानंतर या देखाव्यांसमोर उभे राहून सेल्फीचा आनंद लुटताना दिसत होते.Shiv

बेळगाव लाईव्हशी बोलताना शिवाजी जुवेकर व त्यांच्या एका सहकाऱ्याने दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात आज तिसरा श्रावण सोमवार आणि रक्षाबंधनानिमित्त खास सजावट करण्यात आली असल्याचे सांगितले. श्रावण मासानिमित्त येथे पंढरपूर येथील विठुरायाच्या दिंडीचा देखावा सादर करण्यात आला आहे. हा देखावा इतका सुरेख आहे की मंदिरात जणू पंढरपूर अवतरल्यासारखे वाटत आहे.

पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्यांसाठी श्री कपिलेश्वर मंदिरातील देखावा पाहिल्यानंतर निश्चितपणे प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन घेतल्याचा आनंद मिळेल. याखेरीज मंदिर आवारातील ‘अर्ध नारी नटेश्वर’ हा देखावा देखील अत्यंत लक्षवेधी आहे. तसेच आज सायंकाळी 8 नंतर महाआरती आणि पालखी सोहळा होणार असल्याची माहिती देऊन याचा बहुसंख्येने भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जुवेकर व त्यांच्या सहकाऱ्याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.