belgaum

Movies

मलप्रभा पाणी पुरवठा सल्लागार समितीची बैठक संपन्न

बेळगाव लाईव्ह :मलप्रभा जलाशयात सध्या 25 टीएमसी पाण्याचा साठा...

चक्क…बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

बेळगाव लाईव्ह : 30 वर्षांपूर्वीच्या एका कंत्राटदाराच्या थकित बिलाच्या...

कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा...

बेळगावात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विभाग संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय...

राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’

बेळगाव लाईव्ह :आयआयटी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

संतप्त गावकऱ्यांचा पुन्हा पिरनवाडी पट्टणपंचायतीवर मोर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गावातील समस्या आणि विकास कामांकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या पिरनवाडी पट्टणपंचायतीच्या भोंगळ व भ्रष्ट कारभारा विरोधात संतप्त पिरनवाडीवासियांनी आज बुधवारी सकाळी मोर्चाने जाऊन पंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. यावेळी कर्मचाऱ्यांना कार्यालया बाहेर करण्याबरोबरच भ्रष्ट सीईओ हनुमंतप्पा मानवड्डर यांची तात्काळ बदली करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

पिरनवाडी ग्रामपंचायतीला पट्टणपंचायतीचा दर्जा मिळून 3 वर्षे झाली आहेत. तथापि आजतागायत पंचायतीवर लोकनियुक्त सदस्यांची नेमणूक झालेली नाही. पिरनवाडी पट्टणपंचायतीचा सर्व कारभार सरकारी अधिकाऱ्यांकडून हाताळला जात आहे. कोणाचाही वचक नसलेले हे अधिकारी पिरनवाडी गावातील तसेच पट्टण पंचायत कार्यक्षेत्रातील सोयी सुविधा व समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी भ्रष्टाचारामध्ये व्यस्त असल्याचा आरोप आहे. पट्टणपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पिरनवाडी गावात गटारी तुंबूने, रस्त्यांची दुर्दशा, सध्याच्या पावसात निचऱ्याला जागा नसल्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचणे, अव्यवस्थित पाणी पुरवठा, खंडित वीज पुरवठा, सर्वत्र अस्वच्छता वगैरे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत.

यासंदर्भात यापूर्वी देखील मोर्चाने आंदोलन छेडून पट्टणपंचायतीचा कारभार सुधारण्याची मागणी गावकऱ्यांनी केली होती. तथापि आजतागायत त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पिरनवाडी आणि परिसरातील गावांमधील संतप्त गावकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी पुन्हा पिरनवाडी पट्टणपंचायतीवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. यावेळी पंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून जाब विचारत गावकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. त्यामुळे कांही काळ वातावरण तापले होते.

 belgaum

पिरनवाडी पट्टणपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबरोबरच पंचायतीचे कामचुकार भ्रष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हनुमंतप्पा मानवड्डर यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना गावातील प्रमुख नागरिक म्हणाले की, पिरनवाडी पट्टणपंचायत होऊन तीन वर्षे झाली तरी गावामध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पट्टणपंचायतीचे विद्यमान सीईओ हनुमंतप्पा मानवड्डर आमच्या गावात आल्यापासून गावातील नागरी समस्या दूर होण्याऐवजी त्या वाढत चालले आहेत. सीईओ मानवड्डर हे गावातील लहान मोठ्या समस्या सोडवण्यासही पात्र नाहीत.

तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना येथून बडतर्फ करून येथे चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी नेमावा ही पट्टण पंचायत आम्ही मागितली नसताना सरकारने आम्हाला ती देऊन त्रास टाकले आहे. पंचायतीचे सीईओ हनुमंतप्पा मानवड्डर यांना पिरनवाडी गावातील एक गल्लीही माहीत नाही. संततधार पावसामुळे सध्या मारुती गल्लीत प्रचंड पाणी साचल्यामुळे तेथील रहिवाशांची बिकट परिस्थिती झाली आहे मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. कॉम्प्युटर उतारे तसेच अन्य सरकारी कामांसाठी पट्टण पंचायतीतील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक केली जात आहे.Piranwadi

पिरनवाडी पट्टणपंचायतीतील सावळा गोंधळ सहन करण्यापलीकडे गेल्यामुळे आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आज येथे जाब विचारण्यासाठी आलो आहोत अशी माहिती देऊन यापूर्वी ग्रामपंचायत व सदस्य ज्या पद्धतीने व्यवस्थित गाव चालवत होते ते आता पाहायला मिळत नाही असे गावातील प्रमुख नागरिकांनी सांगितले.

माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना आमच्या कालावधीत कोणताही अधिकारी असा बेजबाबदार व भ्रष्ट वागलेला नाही असे सांगून सध्या पिरनवाडी पट्टणपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. येथे एका पदावर दोन अधिकारी नेमण्यात आले आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही का सरकार झोपले आहे का असा सवाल त्यांनी केला. गेल्या तीन वर्षात पिरनवाडी पट्टण पंचायतीमध्ये तीन ते चार सीईओ होऊन गेले. मात्र आजपर्यंत येथे लोकनियुक्त सदस्यांची निवडणूक झालेली नाही लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. त

सेच सरकारचा निधी किती आला? आणि तो कोठे कशासाठी खर्च झाला? याचाही थांगपत्ता लागलेला नाही, असे माजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जोतिबा लोहार, अनिल भोईटे, विठ्ठल येळ्ळूरकर, नारायण मुचंडीकर, शिवाजी शहापूरकर, सचिन गोरले, रवी मुचंडीकर, सचिन राऊत, मजहर मुल्ला, गणपत पोळ, बाळू मुचंडीकर, पिराजी सुळगेकर, भुषण पाटील, परशराम सप्ले, मुन्ना नबेवाला, देवेंद्र पाटील, रेखा आपटेकर, कृष्णाबाई आपटेकर, मारुती गल्ली महिला मंडळ आदींसह पिरनवाडी, खादरवाडी वगैरे गावातील गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.