Tuesday, September 17, 2024

/

बेळगावात 28 विद्यार्थी सी ए उत्तीर्ण

 belgaum

बेळगाव लाईव्ह:इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. ११) जाहीर करण्यात आला. सनदी लेखापाल होण्यासाठी बेळगाव केंद्रातून २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

अभ्युदय पाटील, जीवनू शहापूरकर, रोहन कुलकर्णी, समीक्षा देसाई, वरुण पोरवाल, अमितेश कल्पवृक्ष, नागराज, ऋत्विक कित्तूर, आदिती वाळवेकर-देशपांडे, तेजस्विनी कंग्राळकर, सुमित देशपांडे, श्रृती, शिवम मंडोळकर, नोएल गोळे, अंजली अष्टेकर, वर्चस शेट्टी, अमित वाडिया, दीपा दैवज्ञ, विनय पै, सुब्रम्हण्य भट, बसवराज कोळी,

मल्लाप्पा मुडलगी, चैत्रा देशपांडे, धीरजकुमार सुरत, नवीन कत्ती, स्वाती गोडसे, श्रीरक्षा हे सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेळगाव सीए असोसिएशन शाखा अध्यक्ष राजेंद्र मुंदडा, उपाध्यक्ष इरण्णा मुरगोड, मडीवळप्पा तिगडी, सचिन खडबडी, संजीव देशपांडे, नितीन निंबाळकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.