belgaum

Movies

बेम्को समोरील बस थांबा ताबडतोब उभारा, अन्यथा उपोषण – गुरव यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथील बेम्को कंपनी समोरील बेळगाव...

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावातील मतमोजणी कशी असणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आर.पी.डी. विद्यालयात होणार असून आवारातील तयारीची पाहणी केल्यानंतर रविवारी (2) मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँग रूम्स निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडल्या जातील.

सकाळी 8 वाजल्यापासून ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तांत्रिक समस्या हाताळण्यासाठी आठ तंत्रज्ञांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत पोस्टल बॅलेटवर 11,148 मते आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोस्टल मतपत्रिका स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 belgaum

मतमोजणीसाठी एकूण 552 पर्यवेक्षक/सूक्ष्म निरीक्षक आणि मतमोजणी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 लोक आणि तीन अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी केंद्रावर उपस्थित एजंट फॉर्म 7 मधील प्राधान्यक्रमानुसार बसतील.Dc counting

मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल. याशिवाय त्यांना तंबाखू, बीडी, सिगारेट, पान आदी आणण्यास परवानगी दिली जाणार नाही.
मतमोजणी कर्मचार्‍यांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. उमेदवार आणि एजंट यांच्या सोयीसाठी एक कॅन्टीन सुरु केले जाणार आहेे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.

याशिवाय मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला असून या भागात कोणत्याही मिरवणुकीला किंवा विजयोत्सवाला परवानगी दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.Dc counting

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 71.49 टक्के मतदान झाले आहे. एकूण 19,23,788 मतदारांपैकी 13,75,383 जणांनी मतदान केले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरळीत व पारदर्शक मतमोजणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बेन्यांग म्हणाले, पाच केएसआरपीसह कडेकोट सुरक्षा तैणात केली जाणार आहे.

बेळगाव शहरात 300 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. मतमोजणी केंद्रात दोन डीसीपींच्या नेतृत्वाखाली 13 निरीक्षक असणार आहेत. सुरळीत वाहतूक आणि पार्किंगसह सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बेन्यांंग व अन्य अधिकार्‍यांनी मतमोजणी कक्ष, पार्किंग, सुरक्षा कर्मचारी तैनात, खानपान व्यवस्था, मीडिया सेंटर आदी सुविधांची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.