बेळगाव लाईव्ह : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेला अखेर मुहूर्त आला असून जवळपास 500 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार चार पाच कार्यकर्त्यांनी मिळून नवीन यादी बनवण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर यादी जाहीर करण्यात आली असून रविवारी 10 मार्च रोजी सायंकाळी मराठा मंदिर रेल्वे शहर समितीच्या पुनर्रचने संदर्भात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यादीतील सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर समितीची विस्तारित यादी खालील प्रमाणे आहे.
सदाशिवनगर शाहूनगर नेहरूनगर विजयनगर
विवेक कुट्रे महादेव रेडकर संतोष कृष्णाचे, सुधीर देसाई, मदन बामणे पियुष हावळ ,विश्वनाथ पाटील,मोहन बेळगुंदकर
शिवाजीनगर गांधीनगर
शिवाजी मंडोळकर पुंडलिक मंडोळकर संजय चौगुले संतोष धुडुम विनायक बावडेकर विजय घसारी सुरज कणबरकर, मोतेश बारदेशकर जयंत वर्पे चंद्रकांत कोंडुसकर जोतिबा चिगरे, चारुदत्त केरकर, रमाकांत कोंडूसकर, मलेश बडंमंजी, महादेव ताशीलदार, दीपक कणबरकर
चव्हाट गल्ली बेळगाव
अमर येळूरकर विशाल कुट्रे दिगंबर पवार संदीप कामुले अनिल गुंजीकर, अमृत जाधव रत्नप्रसाद पवार जयवंत काकतीकर दैविक हावळ उत्तम नाकाडे किसन रेडेकर प्रवीण जाधव अभिजीत आपटेकर
कंग्राळ गल्ली
मालोजी अष्टेकर दौलत मोरे प्रकाश कंग्राळकर बाबुराव कुट्रे अनिल आपटेकर अनिल गाडेकर सुहास चौगुले दिगंबर कातकर नागेश निर्मळकर
गोंधळी गल्ली
संदीप चौगुले गणेशओऊळकर सुभाष ओऊळकर, भावकेश बडवानाचे रतन पंडित राजू होळकर
पांगुळ गल्ली व भातकांडे गल्ली
अजित कोकणे दौलत कावळे पांडुरंग जाधव रायमन वाझ, श्रीकांत कडोलकर आणि रवी डोंगरे रतन मुचंडी
कामत गल्ली
मेघन लंगरकांडे रोहन लंगरकांडे
बापट गल्ली कडोलकर गल्ली
सतीश चौगुले मोहन बाडीवाले भाऊ किल्लेकर सुनील मुरकुटे अंकुश केसरकर शिवाजी मेणसे ,शंकर पाटील, महादेव केसरकर, गजानन निलजकर, शुभम मोरे
समादेवी गल्ली केळकरबाग
विकास कलघटगी, परेश शिंदे, प्रकाश उसुलकर दत्ता जाधव संजय मोरे विजय उसुलकर
मारुती गल्ली आणि अनसुरकर गल्ली
पुंडलिक मोरे, दीपक मोरे, सतीश पुजारी सुहास पुजारी
रामलिंग खिंड गल्ली
हेमंत शिंदे, सुहास कोवाडकर विराज पाटील मोहन कारेकर विनोद आंबेवाडीकर
अनंतशयन गल्ली मठ गल्ली
रमेश पावले राजीव मोरे परशराम माळी विजय बोंगाळे
कोनवाळ गल्ली शिवाजी रोड
सुनील देसुरकर विश्वनाथ सूर्यवंशी शिवराज पाटील रामा शिंदोळकर गजानन नावेकर अभिजीत सुणगार, किरण गावडे, बळवंत शिंदोळकर, युवराज चव्हाण, चेतन देसुरकर
पाटील मळा मुजावर गल्ली
अनिल धामणेकर संजय पाटील तुकाराम मुतगेकर प्रकाश मरगाळे, अनंत हुंद्रे, सुरेश खननूकर, शंकर चौगुले नारायण किटवाडकर, गंगाराम पाटील
ताशीलदार गल्ली पाटील गल्ली
रणजीत चव्हाण पाटील प्रताप जुवेकर गजानन पाटील गौरांग गेंजी, सुनील पाटील(सोन्या) गजानन चौगुले प्रकाश चौगुले विजय तम्मूचे
फुलबाग गल्ली
शशिकांत चोपडे, सोन्या सावंत
भांदुर गल्ली
महेश मुतगेकर अमित देसाई राजेंद्र मुतगेकर,महादेव चौगुले, अजित यादव, विजय होनगेकर, सिद्धार्थ भातकांडे सुनील बाळेकुंद्री गणपत निटूरकर, प्रदीप कुरणे
तानाजी गल्ली
रवी हुलजी राजू देसाई बंडू भातकांडे, शुभम शेळके, श्रीकांत देसुरकर सदानंद देसाई विनायक हुलजी
रमेश चव्हाण,अभिषेक बेनाळकर, मारुती जांगळे, राजू माटले मारुती जांगळे
महाद्वार रोड
गजानन आपटेकर, महादेव भोसले प्रकाश जाधव नरेश पाटील तेजस होनगेकर, आनंद पाटील सचिन बिरजे कपिल भोसले रोहन खटावकर सागर गेंजी, राजाराम माचिगडकर, अनिल पाटील अनंत बुलबुले
शास्त्रीनगर गुडशेड रोड
अशोक हलगेकर
गोपाळ हांडे
सुरेश मुळीक
सदानंद शिनोळकर
सुनील राव
गणेश दड्डीकर
प्रवीण पाटील
श्रीकांत देसाई
सुहास किल्लेकर
विजय बेळगावकर
शेखर वाइंगळे
विजय चव्हाण
व्यंकटेश शहापूरकर
सागर गजानन पाटील
वकील महेश बिर्जे
शंकर भातकांडे
शिवाजी हंगिरकर
धनंजय पाटील
मंगेश देसाई
अरुण काळे
अभिजित मुळीक
बसवान गल्ली होसुर
प्रशांत भातकांडे प्रताप भातकांडे राजू शहापूरकर
पूर्व भाग शहापूर
नेताजी जाधव सागर नारायण पाटील,अमृत भाकोजी राजेंद्र बिर्जे संजय शिंदे रवी साळुंखे शामराव कडूचकर, महेश उचुकर, संजय बैलूरकर, विजय हंडे आकाश भेकणे, दुर्गाप्रसाद जोशी अमर कडगावकर विराज मुरकुंबी आप्पाजी काकतकर जोतिबा पालेकर विशाल कंग्राळकर, उदय पाटील राजू पाटील ज्ञानेश्वर सराफ विलास लाड, रमेश चौगुले शंकर बाबली,गुणवंत पाटील,
शहापूर पश्चिम भाग
शिवाजी हावळानाचे, सुधीर नेसरीकर, अभिजीत मजूकर, प्रमोद गावडोजी, सतीश गावडोजी, रणजीत हावळानाचे, शिवाजी मजूकर सुनील बोकडे महेश नाईक कल्लाप्पा हंडे श्रीकांत कदम विजय भोसले, सुरज कुडूचकर भरत नाग्रोळी राजू चतुर राजेंद्र बैलूर गोपी पाटील
खासबाग आणि भारत नगर
राजू मर्वे गंगाधर बिर्जे बाबू कोल्हे दिनेश राऊळ श्रीधर खन्नूकर , महादेव पाटील सुहास हुद्दार दिलीप दळवी मोहन शिंदे सचिन केळवेकर किरण हुद्दार उदय बामणे प्रभाकर अष्टेकर
जुने बेळगाव
नितीन खन्नूकर, शांताराम होसुरकर, राहुल भोसले संतोष शिवनगेकर,
वडगांव विभाग
मनोहर हलगेकर मनोहर होसुरकर, सुरेश रेडेकर महेश जुवेकर, रतन मासेकर, शिवाजी देसाई, अनिल पाटील राम भांदुर्गे अमोल देसाई, प्रदीप शटीबाचे, राजाराम सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मनुरकर, उमेश पाटील चेतन खनुकर,दीलीप नाईक विजय हलगेकर, नारायण केसरकर, किरण सावंत, बाळू शटीबाचे, दौलत येल्लूपाचे, बाळू जुवेकर, टोपाणा लाड महादेव जाधव परशराम नावगेकर शशिकांत पाटील महेश तळेकर
पुंडलिक चव्हाण युवराज पाटील विनायक कोकीतकर लक्ष्मण शिंदोळकर मनोज सप्रे.
टिळकवाडी
अनंत देशपांडे, कांता शिंदे किरण पाटील, शिवाजीराव हंडे पंढरी परब धनराज गवळी विशाल राऊत अरुण मालवणकर दयानंद कारेकर शिवाजी माने बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल बाळू फगरे,राजू वरपे ,रवी धनुचे किरण परब, संतोष जाधव(पापा मळा) जयराम बांदेकर, अभिषेक गुडेकर रोहित चौगुले
आनंदवाडी हिंदवाडी
प्रभाकर पाटील,गुंडू कदम,शशिकांत पाष्टे,बाळू कुरळे शिवराज सावंत, सूर्याजी बिरजे विजय पाटील महेश जांगळे, आनंद देसाई,
अनगोळ
बी ओ येतोजी, किरण सायनाक, विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे, रघुनाथ बांडगे, उमेश कुरीहाळकर, श्याम गोंडाडकर, मनोज चावरे, केदारी जाधव, प्रशांत जाधव, युवराज देसाई, अनिकेत भोसले, ओमकार ताशीलदार, आकाश देसाई, विशाल पिसे, राजू पवार, भाऊ भावेश बिरजे, श्रीकांत कुर्याळकर, रोहित धाकलूचे, आप्पाजी बस्तवाडकर, विनायक जाधव, महांतेश हासलकर, भावेश लोहार, महेश जाधव, कौशिक पाटील, हर्षल जाधव, मारुती बिद्रेवाडी संदीप लाटुकर नामदेव सोमनाचे, भावेश कोकीतकर ज्योतिबा पवार मिलिंद बडमंजी, सुरज बिरजे, संदीप राघोचे नितेश लोहार कलमेश लोहार , गजानन लोहार, प्रीतम पाटील युवराज पाटील
हिंदू नगर
आप्पासाहेब गुरव अनिल कुट्रे मनोहर पाटील, श्री गावडे, विलास जांबोटकर विजय शिंदे तुषार मोहिते सदानंद बस्तवाडकर सचिन कागणीकर रोहित इंदुलकर पुरुषोत्तम बेळगावकर प्रमोद बस्तवाडकर लखन राजाई, आकाश बसुरतेकर अमित राजाई
भवानी नगर
अरुण मालवणकर विनोद पाटील आदर्श माने नितीन लोहार सुरेश कांबळे संदीप बिरजे प्रणव हिशोबकर
धामणे आणि हट्टी विभाग
बाळू केरवाडकर महादेव येळवे राहुल बाळेकुंद्री, किरण चतुर मोहन पाटील उमेश डुकरे महादेव येळवे मनोहर जायनाचे पंडित सर
मारुती मरगाण्णाचे यल्लाप्पा रेमानाचे दशरथ येळूरकर, विजय बाळेकुंद्री श्रीनाथ येळवे मनोज चतुर ज्ञानेश्वर मेलगे गजानन जायानाचे, दत्ता होनुले
येळळूर विभाग
रावजी पाटील, शांताराम कुगजी, दुधाप्पा बागेवाडी सतीश बा पाटील विलास घाडी प्रकाश अष्टेकर प्रमोद पु पाटील दत्ता उघाडे राजू पावले, नारायण दत्तात्रय पाटील परशराम परीट शिवाजी नांदुरकर परशराम घाडी दशरथ पाटील राकेश परीट भुजंग पाटील बाळकृष्ण अनंत पाटील मनोहर घाडी, रामा पाखरे मधु यल्लाप्पा पाटील उत्तम मंगनाकर परशराम सांबरेकर सतीश धामणेकर मधू नांदुरकर, तानाजी पाटील
सुरज गोरल नागेश बोभाटे प्रदीप मेनसे कीर्ती कुमार माने प्रकाश पाटील रमेश मेनसे अनिल पाटील शुभम जाधव मनोहर सिद्धाप्पा पाटील, राजू उघाडे, मनोहर अनु पाटील, संदीप बा पाटील रोहन पाटील मारुती येळगुकर, गणेश अष्टेकर दयानंद उघाडे सचिन मजुकर विनोद पाटील शुभम पाटील
अवचार हट्टी
लक्ष्मण मेलगे यल्लाप्पा पाटील, सुशांत कुरंगी रुपेश मेलगे सुरेश मेलगे
देवगण हट्टी
कुमार बसरीकट्टी
यल्लाप्पा कडेमनी
प्रमोद तु तुक्कानाचे
मजगाव विभाग
पांडुरंग पट्टण, बापू भडांगे शिवाजी पट्टण श्रीकांत मांडेकर संजय सातेरी विजय काझीनकर, पवन काकतकर नागेश सुतार प्रमोद बोकडे
पिरनवाडी
सचिन गोरले, पिराजी मुचंडीकर,नारायण मूचंडीकर,यल्लाप्पा शिंदे, सुरेश रामनाथ,बाळू मुचंडीकर प्रदीप धामणेकर, नंदू नेसरकर, मारुती राऊत, कृष्णा बिंदले, पिराजी शिंदे सचिन राऊत विनायक , वैजनाथ पाटील सुशांत देसाई गौतम आपटेकर किरण येळळूकर आकाश देसाई, इमरान मुजावर मनोज चौगुले महादेव शहापूरकर रवींद्र मुचडीकर, मल्लाप्पा उचगावकर भरत मेणसे विकी राऊत शिवाजी राऊत राहुल धामणेकर, प्रशांत चौगुले, ओमकार आपटेकर बसू सावंत मनोहर बिंदले, श्रीनिवास सुतार, गणेश आपटेकर, बबन नेसरकर, सागर काजवळकर, शिवराज हलगेकर
मच्छे बाळगमट्टी
महादेव मंगनाकर सुरेश लाड माणिक भेकणे संजय सुळगेकर रमेश करेणावर केदारी करडी, प्रवीण पेडणेकर परमानंद गुरव, सुरज मेलगे सागर कणबरकर, संभाजी कणबरकर गजानन छपरे विजय इंगळे अमोल लाड सुभाष पाटील परशराम पेडणेकर किशोर शिंदे, प्रवीण पेडणेकर शंकर पाटील भैरू पाटील गजानन गुरव प्रशांत पेडणेकर अन्नप्पा तरळेकर किशोर शिंदे, केतन शिंदे सागर शिंदे
झाडशहापूर आणि हुंचनट्टी
मल्लाप्पा गोरल पुंडलिक बस्तवाडकर यशवंत बस्तवाडकर सोमनाथ गोरल जोतिबा नंदीहळी अंगद नंदीहळ्ळी प्रशांत गोरल अरुण नंदीहळ्ळी अजय नंदिहळ्ळी
बसवन कुडची
महांतेश कोळूचे
सचिन तारिहाळकर
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची नावे संग्रहित करण्यात आली आहेत नजरचुकीने कुणाचेही नाव चुकून राहिल्यास उद्या बैठकीत ती नावे जोडण्यात येतील किंवा दूरध्वनी वरून नावे नोंदवावीत सर्वांनी बहुसंख्येने रविवारी 10 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता मराठा मंदिर सभागृह रेल्वे ओव्हर ब्रीज येथे होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.