belgaum

Movies

दोन दुचाकींमध्ये अपघात युवक ठार, एक जखमी

बेळगाव लाईव्ह : खानापूर-पारिश्वाड मार्गावर शांतीनिकेतन शाळेजवळील कुपटगिरी क्रॉस...

फोनवरून माहिती घेऊन बँक खात्यातून पैसे गायब

बेळगाव लाईव्ह : अंगणवाडीच्या शिक्षिकांचे नाव घेत रेशन कार्ड...

बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्ग महिन्याभरात टेंडर : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आज महत्त्वपूर्ण बैठक...

बेंगळुरू–बेळगाव वंदे भारत ट्रेनवरून पुन्हा गोंधळ?

बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू–बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन संदर्भात...

कृष्णा, नंदी आणि भीमा साखर कारखान्यांसाठी आर्थिक साहाय्य : मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेला कृष्णा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगाव -कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या पीईटी सर्वेक्षणास मंजुरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रेल्वे मंत्रालयाने बहुचर्चित बेळगाव ते कोल्हापूर या 79.70 कि.मी. अंतराच्या आणि धारवाड ते कोल्हापूर 220.60 कि.मी. अंतराच्या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या पीईटी सर्वेक्षणासाठी मान्यता दिली आहे.

सदर प्राथमिक अभियांत्रिकी आणि वाहतूक (पीईटी) सर्वेक्षण पूर्ण करण्याची मुदत 6 महिने असून सर्वेक्षणाचे जाहिरात मूल्य 5,502,736.00 इतके आहे. ताशी 160 किमी वेगाने रेल्वे धावू शकेल या पद्धतीने नवे रेल्वे मार्ग तयार केले जाणार आहेत.

कोणत्याही नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी देण्यापूर्वी पीईटी सर्वेक्षण महत्त्वाचे असल्यामुळे या सर्वेक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर सर्वेक्षणाद्वारे नियोजित रेल्वे मार्ग प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पसाठीचे मूल्यांकन अत्याधुनिक फोटोग्रॅमॅटिक तंत्रज्ञानाद्वारे रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रतिमा आणि उच्च गतीच्या ड्रोन प्रतिमांच्या माहितीचा वापर करून केले जाणार आहे.

सध्या थेट रेल्वे मार्ग नसल्यामुळे बेळगाव येथून मिरज मार्गे कोल्हापूरला जावे लागते. यामध्ये वेळेसह इंधनाचा देखील अपव्यय होतो. त्याचप्रमाणे कोल्हापूर अथवा बेळगाव ला पोहोचण्यास वेळ लागत असल्यामुळे त्याचा त्रास दोन्ही शहराच्या प्रवाशांना सहन करावा लागतो.

धारवाड, बेळगाव, कोल्हापूर ही तिन्ही शहरे औद्योगिक विकासात अग्रेसर आहेत. तथापि थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने येथील उद्योजकांना फटका बसतो. मात्र आता बेळगाव -कोल्हापूर या नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण होणार असल्याने बेळगाव व कोल्हापुर येथील प्रवाशांसह उद्योजक व व्यावसायिकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.