belgaum

Movies

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सभापती नागपूर आणि धर्मशाळाला देणार भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनात आमदारांच्या निवासावर पाच कोटी रुपयांचा खर्च होत आहे. हा खर्च टाळण्यासाठी आमदार निवास उभारण्याची सूचना सरकारला केली आहे. तरीही आम्ही नागपूर (महाराष्ट्र) आणि धरमशाळा (हिमाचल प्रदेश) येथील मंत्रालयांतील सुविधांची पाहणी करुन सरकारकडे अहवाल देणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली.

होरट्टी म्हणाले, बेळगावात दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन होत आहे. आमदारांच्या निवासासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे, सरकारने सुवर्णसौध आवारातील २० एकर जागेत आमदार निवास उभारण्याबाबत विचार करावा, असे सरकारला कळविले आहे.

महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशात हिवाळी अधिवेशन वेगळ्या ठिकाणी होते. त्यामुळे, आम्ही नागपूर आणि धर्मशाळायेथील इमारतींची पाहणी करणार आहोत. त्याठिकाणी खर्च टाळण्यासाठी काय सोयी केल्या आहेत, याची माहिती घेणार आहोत. त्याचा अहवाल सरकारला देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.SUvarna soudha

 belgaum

कादर म्हणाले, सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालये सुरू करणे कठीण आहे. ही इमारत उत्तर कर्नाटकाच्या सन्मानाचा केंद्रबिंदू आहे. या एका इमारतीमुळे या परिसराचा विकास होत आहे. याचा विचार सर्वांनी करायला हवा, असे त्यांनी सांगितले.

पत्रकारांनी अध्यक्ष कादर यांना विधानसभेतील सावरकर यांच्या प्रतिमेबाबत प्रश्न विचारला. सावरकर यांची प्रतिमा काढणार का, असे विचारले असता त्यावर बाहेर कोण काय बोलत आहे, यापेक्षा सभागृहाचे कामकाज चांगल्या प्रकारे चालावे. सर्व समस्यांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशा मताचा मी आहे. आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही, असे सांगून प्रश्नावर थेट बोलणे टाळले.Krishna

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.