belgaum

Movies

खानापूर महामार्गाच्या कामाला विलंब: कंत्राटदाराला 3.2 कोटींचा दंड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर ते गोवा सीमेपर्यंतच्या...

मातृभाषेत शिकलेले विद्यार्थीही उच्च पदावर पोचतात

बेळगाव लाईव्ह :मातृभाषेतून शिकलो म्हणून विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू...

कन्नड सक्ती थांबवा : ग्रामीण आमदारांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने...

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

*पुढारी_आणि_निष्ठावंत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अपवाद वगळता सर्व नेतेमंडळींना अरे ला कारे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा आपल्या ताटाखालचे मांजर झालेले कार्यकर्तेच अधिक प्रिय असतात.

याची प्रचिती काल शिनोळी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाप्रसंगी आली जेंव्हा एका समिती नेत्याने त्याला न मानणाऱ्या आणि स्वयंस्फूर्तीने समिती व सीमा लढ्यासाठी कार्यरत कांही कार्यकर्त्यांच्या नावाने शंख केला.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, रोहन लंगरकांडे आणि शिवाजी मेणसे हे नव्या दमाचे धडाडीचे कार्यकर्ते काल सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी येथे छेडलेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

 belgaum

ज्यावेळी आंदोलन शेवटच्या सत्रात होत, तेंव्हा कार्यकर्त्यांसाठी चिरमुरे, खारा आणून वाटण्यात आला. त्यावेळी पाण्याची गरज भासणार म्हणून रोहन व शिवाजी हे दोघे आपल्या अन्य सहकाऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी दुकानात जाऊन पाण्याच्या बाटल्या आणत होते. त्यावेळी एका पुढाऱ्याने संतापून या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नावाने अचानक शंख करण्यास सुरुवात केली.Krishna

कशास येल्यात हिथे हे. रास्ता रोको सोडून काय खाऊस जाऊल्यात काय? चैनी करुस येल्यात का काय? का फोटो मारुस येल्यात हिते, असे म्हणत संबंधित पुढारी आपल्या कर्कश आवाजात जोर जोरात ओरडू लागला. या प्रकारामुळे संबंधित कार्यकर्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे उपस्थित सर्वजण अवाक झाले.Rohan

पोट तिडकीने घोषणाबाजी करत आंदोलनाची धार वाढवण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांवर या पद्धतीने त्या पुढार्‍याने केलेली आगपाखड पाहून त्या पुढार्‍याचे समर्थक वगळता उपस्थित सर्वांमध्ये नाराजी प्रकट होत होती. सगळेच कार्यकर्ते नेते मंडळींचे चमचे नसतात, जे फक्त त्यांच्याच आजूबाजूला राहून जी जी करून फक्त ते सांगतील तेवढेच करतात. मात्र रोहन लंगरकांडे आणि शिवाजी मेणसे सारखे कांहीजण त्याला अपवाद असतात हे लक्षात घेतले पाहिजे.

हे स्वयंभू धडाडीचे कार्यकर्ते आपापल्या परीने समिती आणि लढ्यासाठी कार्य करत असतात याची जाणीव संबंधित पुढाऱ्याने ठेवून यापुढे तरी आपल्या वर्तनात सुधारणा करावी, अशी प्रतिक्रियाही उपस्थितांमध्ये आपापसात व्यक्त होत होती.अश्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर कधी ‘प्रकाश ‘ पडणार  का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.