belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कणकुंबी येथे 25 लाखांचा अवैध दारू साठा जप्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कणकुंबी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील चेक पोस्टच्या ठिकाणी गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी लॉरी अडवून अबकारी अधिकाऱ्यांनी लाॅरीतील सुमारे 25 लाख रुपये किमतीच्या अवैध दारूसह एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाई संदर्भात वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, मिळालेल्या विश्वासनीय माहितीच्या आधारे आमचे पोलीस निरीक्षक बाळनगौडा पाटील यांनी कणकुंबी चेक पोस्टच्या ठिकाणी गोव्याकडून येणारी ही लॉरी अडवली. त्यानंतर लॉरीची झडती घेतली असता तिच्यामध्ये ब्लेंडर्स स्प्राईड दारूसह बनावट दारूचा मोठा अवैध साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या या दारू साठ्याची बाजारातील किंमत सुमारे 25 लाख इतकी होते.

या पद्धतीने लॉरीची किंमत 15 लाख पकडता एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी लॉरीचा चालक सुबोध मेहता (रा. बिहार) याला अटक करण्यात आली आहे.Leaker seige

 belgaum

जप्त करण्यात आलेल्या लॉरीचे रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात झालेले आहे. त्यामुळे गोव्याहून बेकायदा दारूची वाहतूक करण्याचे हे कृत्य आंतरराज्य तस्करांचे असून दारू नेमकी कोठे नेण्यात येत होती हे अधिक तपासांती स्पष्ट होणार आहे असे सांगून रॉयल स्टॅग सारख्या उंची दारूच्या रिकामा बाटल्यांमध्ये कशाप्रकारे बनावट दारू भरून त्याची बेमालूम विक्री केली जाते याची माहितीही अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. तसेच शरीराला घातक अशा या बनावट दारूपासून लोकांनी सावध राहावे. उंची दारू जर कोणी स्वस्तात कमी दरात विकत असेल तर ती खरेदी करू नये.

सरकारच्या मान्यताप्राप्त दारू दुकानांमध्येच लोकांनी दारू खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. अलीकडच्या काळात आम्ही चार-पाच वेळा अशा प्रकारच्या मोठ्या अवैध दारू साठ्यासह मुद्देमाल जप्त केला आहे. ज्याची एकूण किंमत जवळपास 3 कोटी रुपयांपर्यंत होते. या जप्त केलेल्या दारूमध्ये रॉयल स्टॅग, ब्लेंडर स्प्राईड, सिग्नेचर, ब्लॅक डॉग, हंड्रेड पेपर आदी सारख्या उंची महागड्या दारूचा समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.