belgaum

Movies

कारभारात कोणतीही गैरप्रकार, जबरदस्ती किंवा अन्याय नाही

बेळगाव लाईव्ह : जय किसान भाजी मार्केट असोसिएशनने काही...

‘शांताई’ च्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहात

बेळगाव लाईव्ह: विविध देणगीदारांच्या माध्यमातून शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या...

मराठा सेंटर येथे 5 मे पासून डीएससी भरती मेळावा

बेळगाव लाईव्ह :मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेवानिवृत्त माजी जवानांसाठी मराठा...

बेळगावात वाढली आंब्याची आवक : दर उतरले

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील होलसेल फ्रुट मार्केटमध्ये सध्या आंब्याची...

लावणी सम्राट बालाजी चिकले यांच्या घरात चोरी!

बेळगाव लाईव्ह : अतिवाड फाट्यावर एका बंद घरावर चोरट्यांनी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

ठेवीदार अडचणीत येण्यास ‘लोण’चं जबाबदार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सहकारी सोसायटी, क्रेडिट सोसायटी, मल्टीस्टेट आदींच्या माध्यमातून निर्माण झालेल्या सहकारी चळवळीत ठेवीदार पैसे भरून भिकारी होऊ लागले आहेत. वाढीव टक्के देतो, रिनिवल करूया असे सांगून ठेवीदारांना परत पाठविले जात आहे.

या प्रकाराला म्हणजेच ठेवीदार अडचणीत येण्यास संचालकांनी खाल्लेलं ‘लोण’चं जबाबदार ठरू लागलं आहे. प्रकाराची बेळगाव आणि परिसरात जोरदार चर्चा आहे. बेळगाव लाईव्ह ने प्रकाशझोत टाकून जागरूक केल्याबद्दल अनेकांनी आभार मानले आहेत. शिवाय संबंधित मल्टिस्टेटचे आणि संलग्न संस्थांचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येऊ लागले आहेत.

पोलीस स्थानकात मदत मागायला गेल्यास जसे काय’द्याचं’ बोला अशी म्हण प्रचलित असल्याचे सांगितले जाते, तसेच संबंधित संस्थेत कर्ज मागायला गेल्यास लोन पाहिजे असेल ‘लोण’चं काय देणार? अशा प्रचलित म्हणीची चर्चा सुरु झाली आहे. लोन चं काम पुढे सरकायचं असेल तर लोणचं द्यावं लागतं. याची माहिती असलेले कर्जदार फॉर्म बरोबर लोणचेही घेऊन जातात.

विशेष म्हणजे त्यासाठी बाहेरून अधिक व्याजाने पैसे उकळले जातात. लोणचं पोचलं की कर्ज प्रोसेस लवकरात लवकर केली जाते. एकदा कर्ज मिळालं की गोड बोलणारा कर्जदार शिव्या द्यायला लागतो. आणि तोंडाला लोणच्याची वास येत असल्यामुळे कर्जासाठी पाठपुरावा केलेले संचालक जास्त आवाज चढवू शकत नाहीत. काय करणार ते करा असे म्हणत कर्जदार मोकळा होतो आणि ठेवीदारांच्या पैशांवर टाच येते. असे वास्तविक चित्र समोर येऊ लागले आहे.

प्रत्येक कर्जदाराला समान नियम आणि अटी लावून योग्यपद्धतीने कर्जे वितरित केल्यास संचालकांना लोणचं मिळत नाही. लोणचं खाल्लं की कर्जदार लोन फेडण्याचं पुढे बोलतच नाही. आणि गब्बर झालेले संचालक पुढे आळी पाळीने एका संस्थेवरून दुसऱ्या संस्थेवर सापशिडी खेळत राहतात. असे वातावरण सहकार क्षेत्राच्या एकंदर प्रगतीला बाधक ठरत आहे. सहकार महर्षी म्हणवून घेणारे सहकार संपविण्याचे महर्षी ठरू लागले आहेत. ठेवीदारांच्या जीवावर लफंग्यांची चैनी सुरु झाली आहे. यामुळे ठेवीदार धोक्यात आला आहे.

या प्रकारावर आता योग्य आवाज उठविला जाऊ लागल्याने संबंधितांची पळता भुई थोडी होणार आहे. समाजातील विविध स्थरातील मान्यवरांच्या भेटी घेऊन आमच्या मागे लागलेले हे संकट आवरा अशी मागणी केली जात आहे. मात्र सध्यातरी कोणीच भ्रष्ट कारभाराला साथ देण्यास पुढे येईनासा झाला आहे.

ठेवीदार जागृत झाला तर वेळीच उरली सुरली रक्कम तरी हाती लागेल अन्यथा सारा माल लोणचं खाणाऱ्यांच्या तोंडात घालून त्यांनी दिलेल्या कर्जाच्या परताव्याची वाट बघत बसावे लागणार आहे. (क्र. म. श. )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.