19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 22, 2023

तालुका समिती कार्यकारिणी निवडीचे अधिकार राजाभाऊ पाटील यांच्याकडे

बेळगाव लाईव्ह:बेळगाव सह सीमा भागात काळा दिवस सुतक दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय आणि तालुका समितीची नवीन कार्यकारणी निवडीचे सर्वाधिकार वकील राजाभाऊ पाटील यांच्याकडे देण्याचा मार्कंडेय साखर कारखान्याच्या विजयी पॅनलचे अभिनंदन करण्याचे महत्वपूर्ण ठराव तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आले. या रविवारी...

पिरनवाडी क्रॉस येथे 43.93 लाखाची दारू जप्त

बेळगाव लाईव्ह :बेळगाव अबकारी खात्याच्या पथकाने पिरनवाडी क्रॉस येथे गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी एक लॉरी आणि तिच्यात दडविलेली 43 लाख 93 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण 63,93,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज पहाटे घडली. बेळगावचे अप्पर...

चालू घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, SSC, रेल्वे, POLICE CONSTABLE, बँकिंग,आर्मी, नेव्ही एरफोर्स, सैनिक स्कूल आणि तसेच देश व राज्यातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी. Current Affairs साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट. खालील लिंक वर...

शेतकरी महिलांसाठी वाटत बस थांबवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:शेतकरी महिलांना शेतामधील विविध कामांसाठी दररोज ये -जा करावी लागते हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर वाटेत बसेस थांबविण्यात याव्यात अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी के....

रणजित चव्हाण पाटील यांना शहर समितीचे हे पद द्या

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करा आणि शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष जेष्ठ समिती नेते रणजित चव्हाण पाटील यांची शहर समितीच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करा अशी मागणी वाढू लागली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या शहर समितीच्या बैठकीत देखील हीच...

होंडा इंडिया टॅलेंट कप शर्यतीत विवेक कपाडियाचे सुयश

बेळगाव लाईव्ह:बेळगावचा होतकरू मोटरसायकल रेसर विवेक रोहित कपाडिया याने नुकत्याच पार पडलेल्या इडीमिटसू होंडा इंडिया टॅलेंट कप एनएसएफ २५० आर 2023 साठीच्या एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय पातळीवरील मोटरसायकल शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इंडियन नॅशनल...

उदयकुमार तळवार मनपाचे नवे प्रशासन उपायुक्त पदी रुजू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगर पालिकेच्या प्रशासन उपायुक्तपदी उदयकुमार तळवार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी काल शुक्रवारी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.शनिवारी त्यांनी बेळगाव महापालिकेच्या बैठकीत देखील सहभाग घेतला. याआधी हुबळी महापालिकेत विभाग आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या उदयकुमार तळवार यांनी...

सिम्मोल्लंघन नियोजनासाठी बैठक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील ज्योती कॉलेज मैदानावर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या रीती रिवाजा प्रमाणे सिम्मोल्लंघन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला शनिवारी सायंकाळी सिद्ध भैरवनाथ मंदिरात शहरातील पारंपरिक पद्धतीने ज्योती कॉलेज मैदानावर होणारे सिम्मोल्लंघन वेळेत पूर्व व्हावे याचे नियोजन करण्यासाठी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !