33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 17, 2023

महाराष्ट्र राज्य येळ्ळूर खटल्याचा निकाल बुधवारी शक्य

बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवल्यानंतर शांततेत आंदोलन करणार्‍या मराठी जनतेवर अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आहे. या सात खटल्यातील एक खटल्याचा बुधवारी 18 रोजी निकाल देण्यात येण्याची शक्यता आहे. येळ्ळूर खटल्याप्रकरणी गेल्या मंगळवारी (दि....

वडगाव पशु चिकित्सालय की दारूचा अड्डा?

बेळगाव लाईव्ह :वडगाव येथील पशु चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याबरोबरच रात्रीच्या वेळी या चिकित्सालयाचे आवार 'दारूचा अड्डा' बनत आहे. त्याकडेही पशुवैद्यकीय खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे. वडगाव...

एक नव्हे दोन नव्हे तीन बनावट अकाउंट्स

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नावे तीन बनावट इंस्टाग्राम खाती तयार करण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास जारी आहे. सदर बनावट खात्याच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे...

अतिवाड शेतकऱ्यांची अशी आहे मागणी

बेळगाव लाईव्ह :बेकीनकेरी ग्रा. पं. व्याप्तीतील अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या धरण वजा तलावासाठी आपल्या शेत जमिनी दिलेल्या आम्हा शेतकऱ्यांना गेल्या 15 वर्षातील पीक पाण्याच्या नुकसानीची भरपाई अथवा पर्यायी जमीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी,...

चमकले बेळगावचे बॉक्सर

बेळगाव लाईव्ह:बेळगाव विभागाच्या चार बॉक्सर्स अर्थात मुष्टीयोध्यांनी म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा मुख्यमंत्री चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविताना चार पदके हस्तगत केली आहेत. म्हैसूर येथे गेल्या 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय दसरा मुख्यमंत्री चषक क्रीडा...

बेळगाव ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव ते पंढरपूर बंद करण्यात आलेली रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत म्हणजे दिवसातून दोन वेळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव शहर व तालुक्यासह आसपासच्या भागातील वारकरी समुदायाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वैष्णव सदन आश्रम येळ्ळूर -धामणे ते...

अनगोळ ध. संभाजी चौकात श्रीराम सेना हिंदुस्तानची ‘गांधीगिरी’

बेळगाव लाईव्ह :श्री दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्थानेने 'गांधीगिरी' करत आगळे आंदोलन छेडण्याद्वारे अनगोळच्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे गेली 5 वर्षे रखडलेले विकास काम तात्काळ पूर्ण करून या मूर्तीचे योग्य पद्धतीने अनावरण...

येळ्ळूर ग्रामपंचायतीची हेस्कॉमकडे अशी मागणी

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर ग्रामपंचायत च्या व्याप्ततील पाणी पुरवठा संदर्भात नाल्याला लागून असलेली धोकादायक स्थितीतील विद्युत वाहिनी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा अश्या अनेक मागण्या येळ्ळूर ग्रामपंचायतीकडून हेस्कॉमकडे करण्यात आल्या. मंगळवारी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता नवीनकुमार चिक्कोडे यांना भेटून निवेदन देण्यात...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !