33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 9, 2023

बेळगावच्या रंगभूमीला अमेरिकेत मिळाला उजाळा

बेळगाव  लाईव्ह : बेळगावातील नाट्य रसिक नाट्य वितरक अनंत जांगळे हे सध्या आपल्या चिरंजीवाकडे अमेरिकेत आहेत त्या अमेरिका भेटीत त्यांनी प्रशांत दामले यांच्या नाटकाला हजेरी लावली याशिवाय बेळगावातील नाटकं परंपरे बद्दल चर्चा देखील केली आहे .  जेष्ठ मराठी कलावंतां...

यासाठी शहापूर येथील महिलांचे महापालिकेसमोर आंदोलन

बेळगाव लाईव्ह :आम्ही अर्ज करून कित्येक वर्षे झाली मात्र अद्याप आम्हाला घर मिळाला नसल्याचा आरोप करत महिलांनी बेळगाव मनपा समोर आंदोलन केलं.सोमवारी महिलांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन दिले. गेल्या 12 वर्षांपूर्वी आम्ही वाजपेयी निवासी योजनेसाठी कर्ज काढून महापालिकेला पैसे...

ऊस दराबाबत आंदोलन करून सरकारला शेतकऱ्यांचा इशारा ..

बेळगाव लाईव्ह : एफ आर पी देऊन सुद्धा अनेक साखर कारखान्याच्या बॅलन्सशीट वर पैसा भरपूर शिल्लक आहे शेतकऱ्यांचे पैसे दाबले गेले आहेत म्हणून त्यांनी दुसऱ्या हप्त्याच्या रूपामध्ये दसऱ्यापूर्वी शेतकऱ्याला किमान एका टनाला 400 रुपये द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी...

स्वखुशीने वाहतूक नियत्रंण करणारा सामाजिक कार्यकर्ता हरपला

बेळगाव लाईव्ह :प्रत्येक माणसाला एक छंद असतो अनेक जन समाजसेवा देखील छंद म्हणून करत असतात. पोलिसांनी करायचे काम स्वतः करणारा रहदारी नियत्रंण करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारा पिरनवाडी भागात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निधन झाले आहे. नारायण शहापूरकर राहणार पिरनवाडी यांना गेल्या...

बेळगाव हिंडलगा कारागृह उडवण्याची धमकी…!!

बेळगाव लाईव्ह -कधी मारामारी, बेकायदा वस्तूंचा बिनबोभाट वावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी आदी प्रकरणांमुळे चर्चेत राहणारे हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृह आता चक्क बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून बंगळूर येथून फोन करून...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !