33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 7, 2023

शनिवारच्या महापालिका बैठकीत कोणते झाले निर्णय

बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात नवीन यू जी डी साठी अकराशे कोटींचा प्रस्ताव नगरविकास मंत्र्यांकडे दिला असल्याची माहिती बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी शनिवारीच महापालिका बैठकीत दिली. बुडाकडून विकसित करण्यात आलेल्या वसाहतींत सांडपाणी वाहिनी, रस्ते, गटार, पाण्याची समस्या...

शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत गाळप हंगामाबाबत चर्चा

बेळगाव लाईव्ह :जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदाचा हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू करावा. एफआरपी कारखान्याच्या सूचना फलकावर लावावा. काटामारी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित बैठकीत विविध सूचना केल्या. ऊस...

शेतकऱ्यांनी सर्व्हे अधिकाऱ्यांना परतावून लावले

बेळगाव लाईव्ह :बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन सर्व्हे करायला आलेल्या अधिकाऱ्यांना शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी विरोध करत पाचव्यांदा परतावून लावले. रेल्वे मार्ग सर्व्हे करण्यासाठी गर्लगुंजी परिसरात पोलीस बंदोबस्तात रेल्वे अधिकाऱ्यानी पोलिसांना पाचारण केले होते यावेळी खानापूर नंदगड पोलीस निरीक्षक...

बेळगावात हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदान करा

बेळगाव लाईव्ह : बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही तसेच बुडाच्या सर्व साधारण बैठकीत 2020 मध्ये कणबर्गी येथे 8 एकर जागा मंजुरीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !