belgaum

Movies

देहदान हे सर्वश्रेष्ठ दान:शिवराज पाटील

बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान...

कन्नड रुजवताना मराठी वर अन्याय नको -रणजीत चव्हाण -पाटील

बेळगाव लाईव्ह :आम्ही कन्नड भाषेच्या विरोधात नाही मात्र ती...

कारगिल, ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवानिमित्त बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि...

महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना...

विद्यार्थ्यांची नाळ मातीशी जोडण्यासाठीच उपक्रम

बेळगाव लाईव्ह : मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

भूखंड खुल्या जागाबाबत मनपा बैठकीत काय झाली चर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :ब.कुडची येथील महापालिकेच्या भूखंडाची परस्पर विक्री करून घोटाळा करण्यात आला आहे त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून हे प्रकरण लोकायुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महापालिकेतील दिली.

महापालिका सभागृहात शनिवारी सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत सभेतील विषय पत्रिकेवरील भूखंड घोटाळा संदर्भाचा विषय आला असता त्यावेळी महापालिका आयुक्तांनी माहिती दिली.

नगरसेवक कोंगाली यांनी महापालिकेच्या भूखंडावर तिसऱ्याच व्यक्तीने दावा दाखल केला आहे. भुखंड परस्पर लाटण्यात आला आहे. त्यावर महापालिका प्रशासन गप्प बसून आहे असा आरोप केला. त्यावर आयुक्त दुडगुंटी यांनी, आपल्याला या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे मार्कंडेय जलाशयामुळे बेघर झालेल्यांना बसवन कुडची परिसरात महापालिकेचे भूखंड देण्यात आले आहेत.

 belgaum

त्यापैकी एका लाभार्थ्याने हा भूखंड परस्पर दुसऱ्याला विकला असून दुसऱ्याच्या नावावरील भूखंड तिसऱ्याच्या नावावर चढला आहे. यामध्ये महापालिकेच्या महसूल विभागातील आणि उप नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा गैरव्यवहार समोर आला आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी मूळ मालकाला न्यायालयात जाण्याचा आदेश बजावला आहे.Corporation meeting

या भूखंडाबाबत कोणताही गैरव्यवहार होऊ नये, यासाठी पीआयडी क्रमांक ब्लॉक करण्यात आला आहे. एकदा नोंदणी झालेला भूखंड मला परत करता येत नाही त्यामुळे माझ्या अधिकारात जेवढे होईल तेवढे प्रयत्न मी केले आहेत.

आमदार राजू सेठ यांनी शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी महापालिकेचे भूखंड लाटण्याचा प्रयत्न होत आहे. असे प्रकार होऊ नये यासाठी महापालिकेने उपायोजना आखाव्यात मोकळ्या जागेवर फलक उभारावेत, अशा सूचना केल्या.

त्यावर आयुक्त दुडगुंटी यांनी आपल्याकडे काही तक्रारी आले आहेत त्यानुसार आम्ही आता एकाच जागेवर दोन दोन पीआयडी क्रमांक असल्यास ब्लॉक करून लोकायुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.