belgaum

Movies

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अखेर ‘त्या” भुयारी मार्गाच्या स्वच्छतेचा लागला मुहूर्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालय ते नव्या कोर्ट कंपाऊंड दरम्यानच्या दुर्लक्षित धुळखात पडून असलेल्या भुयारी मार्गाच्या (अंडरपास वे) साफसफाईचे काम अखेर आज शनिवारी दुपारी हाती घेण्यात आल्यामुळे जागरूक नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते आरटीओ सर्कलपर्यंतच्या वीर संगोळ्ळी रायण्णा मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेल्या दुर्लक्षित भुयारी मार्गाचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत असतो. जागरूक नागरिकांनी वारंवार विनंती करून तसेच प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवून देखील सदर भुयारी मार्ग वापरात आणण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

त्यामुळे गेल्या काही वर्षात पावसाळ्याच्या दिवसात या भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याबरोबरच उर्वरित काळात या मार्गाचा नैसर्गिक विधीसाठी वापर केला जात होता.Under pass

त्यामुळे सदर भुयारी मार्गामध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरून त्याला अवकळा प्राप्त झाली होती. अलीकडेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या कांही वर्षांपासून वापराविना पडून असलेल्या हा भुयारी मार्ग वापरात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याचा खुला असलेला दुभाजक बॅरिकेड्स टाकून बंद करावा. ज्यामुळे लोकांना नाईलाजाने सदर भुयारी मार्गाचा वापर करावा लागेल असा सल्ला दिला होता.

हे देखील जमत नसेल तर भुयारी मार्गाचा असहाय्य निराश्रीतांसाठी आश्रय केंद्र म्हणून वापर केला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. अखेर उशिरा का होईना बेळगाव महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष आता या पडीक भुयारी मार्गाकडे गेले असून आज शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास झाडलोट करण्याबरोबरच टँकरने पाण्याची फवारणी करून महापालिका कर्मचारी भुयारी मार्गाची साफसफाई करताना पहावयास मिळाले. त्यामुळे जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.