belgaum

Movies

भालचंद्र जारकीहोळींचा कत्तींना सडेतोड टोला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत...

‘काळ्या दिनाला’ परवानगी नाही : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी 'काळा दिन' पाळण्यास...

अन्यथा जनहित याचिका दाखल करणार: वकील सुरेंद्र उगारे यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत एका...

सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेध

बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेल्या सोमवारी...

बेळगावात 25 पासून मिशन ऑलिंपिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा

बेळगाव लाईव्ह :मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक राज्य यांच्यातर्फे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

ठेकेदाराकडून व्यापार्‍यांची छळवणूक महापालिकेसमोर निदर्शने

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भाजी, फळ विक्रेत्यांकडून अव्वाच्यासव्वा भूभाडे वसुली करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त विक्रेत्यांनी शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने केली.

गरीब भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांकडून महापालिकेचा भूभाडे वसुली कंत्राटदार अधिक पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भूभाड्याच्या नावाखाली दामदुप्पट पैसे उकळल्याचा आरोप नगरसेवक शंकर पाटील यांनी केला. भाजी-फळे विक्री करणार्‍या लोकांकडून दामदुप्पट पैसे उकळण्यात येत आहेत.
महापालिकेच्या हद्दीतील भूभाडे वसुली कंत्राटदार काकतीवेस, गणपत गल्ली, समादेवी गल्ली येथील रस्त्यावरील भाजीविक्रेते, फेरीवाले, हातगाडी व्यावसायिकांना शिवीगाळ करत त्यांचे साहित्य उचकटून टाकत छळ चालवल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

भूभाडे वसुली करारानुसार भाजी विक्रेत्यांकडून 10 रुपये, तर फेरीवाल्यांकडून 50 रुपये वसूल करायला हवेत, मात्र भूभाडे वसुली ठेकेदार त्यांच्याकडून 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये अशी मनमानी व बिनदिक्कतपणे वसुली करत आहेत. गरीब व्यापार्‍यांना न्याय मिळावा, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी केली. यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यांनी कंत्राटदाराला नोटीस देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

 belgaum

यावेळी महापालिकेच्या समोर भाजी व फळ विक्रेते व फेरीवाल्यांनी घोषणा देत जोरदार निदर्शने केली. यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील यांना निवेदन देण्यात आले.

महापालिकेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

शहराची स्वच्छता राखून सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करणार्‍या सफाई कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही आमदार राजू सेठ यांनी दिली.
महानगरपालिकेतर्फे शनिवारी (दि. 23) सफाई कामगार दिन साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर कामगारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
आमदार राजू सेठ, उपमहापौर रेश्मा पाटील यांनी हवेत फुगे सोडून स्पर्धांचे उदघाटन केले.

त्यानंतर बोलताना आमदार सेट म्हणाले, सफाई कामगारांमुळे शहर स्वच्छ व सुंदर राहते. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या सफाई कामगारांची काळजी महानगरपालिका, सरकार घेत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी देखील तुमच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या काही अडचणी असल्यास महापालिका आयुक्त, महापौर किंवा माझ्याशी थेट संपर्क साधा. फिरोज सेठ आमदार असताना सफाई कामगारांसाठी क्वार्टर्स बांधून देण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता. ही घरे आता पूर्णत्वास येत असून लवकरच त्यांचे वाटप करण्यात येईल.

आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी, सफाई कामगारांच्या कल्याणासाठी महापालिकेकडून त्यांना आरोग्यविमा, सुरक्षा उपकरणे तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत देण्यात येत आहे. त्याचा कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी कामगारांसाठी क्रिकेट, धावणे, लिंबू-चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी, आदिलखान पठाण, प्रवीणकुमार खिलारे, रिजवान नलतवाड, , आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.