बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण असे दोन वेगवेगळे तालुके करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा नंतर ते बोलत होते.
बेळगाव तालुक्याचे विभाजन नक्कीच मात्र कोणत्या पद्धतीने विभजन करायचं याबद्दल अधिकारी निर्णय घेतली असेही सतीश जारकीहोळी यांनी म्हटल आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजना बाबत जिल्ह्यातील आमदारा सोबत पहिल्या टप्प्याची चर्चा झाली आहे.
चिकोडी आणि गोकाक असे दोन नवीन जिल्हे करा अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे ती लवकरच करू असेही सतीश यांनी म्हटले आहे.