Thursday, October 31, 2024

/

बेळगाव येथून ‘मे’ मध्ये इतक्या प्रवाशांनी केली हवाई सफर

 belgaum

देशातील डायरेक्टोरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) अर्थात नागरी उड्डाण महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बेळगाव विमानतळावरून गेल्या मे 2023 मध्ये एकूण 238,596 प्रवाशांनी हवाई प्रवासाचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे मे मध्ये बेंगलोर -बेळगाव मार्गावर सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली आहे.

बेळगाव विमानतळा वरील विभिन्न 10 प्रवास मार्गांपैकी गेल्या मे महिन्यात बेळगाव -बेंगलोर मार्गावर सर्वाधिक 9,117 प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. त्याचप्रमाणे 0.5 टन कार्गो वाहतूक झाली आहे. बेळगाव विमानतळावरून गेल्या मे महिन्यात विविध शहरांच्या ठिकाणी झालेल्या प्रवासी वाहतुकीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

 

City 1 City 2 Passengers to City 2 Passengers from City 2 April Data- Passengers to City 2 April Data- Passengers from City 2
Belgaum Bengaluru 4677 4440 3632 3895
Belgaum Hyderabad 1905 1928 1701 1658
Belgaum Ahmedabad 1056 1168 1061 1006
Belgaum Indore 690 671 454 429
Belgaum Surat 711 700 594 497
Belgaum Mumbai 710 726 642 646
Belgaum Tiruapti 610 708 481 498
Belgaum Nagpur 550 514 389 396
Belgaum Jodhpur 531 597 487 434
Belgaum Jaipur 340 364
11780 11816 9441 9459
Passengers 23596

 

सध्या स्टार एअरलाइन्सची बेळगाव येथून अहमदाबाद, इंदोर, जोधपुर, जयपुर, मुंबई, नासिक, सुरत, तिरुपती आणि नागपूर अशा आठ प्रमुख शहरांच्या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे. याखेरीज इंडिगो कंपनी बेंगलोर येथे दोन आणि हैदराबाद येथे एक विमान सेवा देत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.