belgaum

Movies

मोहरम निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था...

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

वारंवार तुंबणाऱ्या ‘या’ ड्रेनेजकडे लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहापूर येथील कोरे गल्ली आणि हट्टीहोळ गल्ली यांच्यामध्ये असलेली ड्रेनेज पाईपलाईन तुंबून मैलायुक्त सांडपाणी घराघरांमध्ये शिरत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तरी महापौरांसह संबंधित अधिकाऱ्यांनी यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

शहापूर येथील कोरे गल्ली आणि हट्टीहोळ गल्ली यांच्यामध्ये विजय बेकरीच्या मागील बाजूस असलेली ड्रेनेज पाईपलाईन साफसफाई अभावी वरचेवर तुंबत असते. अलीकडे नवी पाईपलाईन घालून देखील हा प्रकार थांबलेला नाही.

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही ड्रेनेज पाईपलाईन पुन्हा तुंबली असून मैलायुक्त सांडपाण्याचा निचरा न होता ते पुन्हा वापस शेजारी असलेल्या कोरे गल्ली आणि हट्टीहोळ गल्लीतील घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे समस्त नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरे गल्लीतील रहिवासी प्रवीण शहापूरकर यांच्यासह बऱ्याच जणांवर आज सकाळी स्वतःच्या हाताने आपल्या घराच्या गटारीमध्ये शिरलेल्या मैलायुक्त घाणीची साफसफाई करण्याची वेळ आली होती.Drainage problem

सदर ड्रेनेज पाईपलाईन गेल्या आठ दिवसापासून तुंबली आहे. या संदर्भात प्रवीण शहापूरकर यांनी गोवावेस येथील महापालिकेच्या कार्यालयात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या भागाचे नगरसेवक गिरीश धोंगडी हे आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडेही या ड्रेनेज संदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र ते देखील येतात, तुंबलेले ड्रेनेज पाहतात, साफसफाई करून देतो म्हणतात आणि निघून जातात. अंमलबजावणी मात्र कांहीच करत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वारंवार तुंबणारे ड्रेनेज आणि घराघरात शिरणारे त्याचे मैलायुक्त सांडपाणी यामुळे नागरिकांसह विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी महापौरांसह महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.