Wednesday, January 1, 2025

/

मंगळवारीही खानापूर तालुक्यातील शाळा सुट्टी

 belgaum

सततच्या पावसाने खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आणि पी यू सी कॉलेजना मंगळवारी 25 जुलै रोजी देखील शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.

खानापूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून मंगळवारी देखील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

काल सोमवारी खानापूर बेळगाव शहर आणि तालुका यासह कित्तूर आणि बैलहोंगल तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती मात्र मंगळवारी खानापूर वगळता सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.

जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही शाळा सुट्टीची माहिती दिली आहे.

*Khanapur: Today Tuesday (July 25) holiday has been announced for schools*

DC Nitesh Patil has announced a one-day holiday for primary-high schools and PU colleges across Khanapur taluk on Tuesday (June 25) due to heavy rains in Khanapur taluk.

It is raining heavily in Khanapur taluk. Therefore, holidays are declared for schools and PU colleges in view of the safety of children.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.