belgaum

Movies

‘हाय स्ट्रीट’चे नामांतरण आता ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’

बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि...

भालचंद्र जारकीहोळींचा कत्तींना सडेतोड टोला

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत...

‘काळ्या दिनाला’ परवानगी नाही : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी 'काळा दिन' पाळण्यास...

अन्यथा जनहित याचिका दाखल करणार: वकील सुरेंद्र उगारे यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराबाबत एका...

सर्वोच्च न्यायालयातील ‘त्या’ घटनेचा निषेध

बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात गेल्या सोमवारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

मनपा बैठकीत देखील स्मार्ट सिटी योजनेचे वाभाडे

 belgaum

बेळगाव लाईव्ह :माध्यमांनी सोशल मीडियावर बेळगावच्या विकास कामांचे आणि स्मार्ट सिटी योजनेचे झालेले तीन तेरा दाखवल्या नंतर आता नगरसेवकांनी देखील स्मार्ट सिटी योजनेचे वाभाडे काढत आक्रमकता दाखवली आहे.गेल्या कित्येक महिन्यात बेळगाव शहराला भकास बनवले असा आरोप जनतेतून होत आहे आता मनपातील नगरसेवकांनी देखील स्मार्ट सिटी विरोधात आवाज उठवला आहे.

बेळगाव शहरात राबवण्यात येत असलेली स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामे सुमार दर्जाची आहेत. तेथील अधिकारी नगरसेवकांना किंमत देत नाहीत. त्यामुळे या अधिकार्‍यांना समज देण्यासाठी येत्या चार दिवसांत बैठक बोलावण्यात येईल, असा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला.

महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. 21) सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक नगरसेवकांनी स्मार्ट सिटी योजनेतील कामांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करण्यात येत आहेत. पेव्हर्स घालणे, रस्ते करणे आदी कामे करताना त्यांचा दर्जा राखण्यात येत नाही. याशिवाय या कामांमुळे लोकांना काय त्रास होतोय, याचीही दखल घेण्यात येत नाही. नगरसेवकांनी अधिकार्‍यांना संपर्क साधला तरी व्यवस्थित बोलले जात नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला.

 belgaum

Meeting city corporation
नगरसेवक नंदू मिरजकर यांनी टिळकवाडीतील शिवाजी कॉलनीत चुकीच्या पद्धतीने पेव्हर्र घालण्यात आल्यामुळे महापालिकेला नव्याने गटार काम करावे लागत आहे. स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी भेटत नाहीत. फोनवर व्यवस्थित बोलत नाहीत, असा आरोप केला. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनीही बॅ. नाथ पै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंत चुकीच्या पद्धतीने गटार काम केल्यामुळे त्याची स्वच्छता होत नाही, असा आरोप केला. याशिवाय इतर अधिकार्‍यांनीही स्मार्ट सिटी योजनेतून चुकीचे काम होत असल्यामुळे लोक आम्हाला विचारत आहेत. आणि आम्ही अधिकार्‍यांना विचारले तर दाद देण्यात येत नाही, असा आरोप केला. त्यामुळे महापौर शोभा सोमनाचे यांनी स्मार्ट सिटी योजना आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाची संयुक्त बैठक येत्या चार दिवसांत बोलावण्यात येईल. त्यामध्ये सर्व विषयांची चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही स्मार्ट सिटी योजनेच्या अधिकार्‍यांबाबत असलेल्या तक्रारींची दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यानुसार येत्या चार दिवसांत स्मार्ट सिटी योजनेची बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.