belgaum

Movies

‘क्रेडाई’ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अधिकारग्रहण उत्साहात

बेळगाव लाईव्ह :कन्फिडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ...

बुडाच्या नव्या योजनेंर्गत बेळगावच्या नागरी नकाशात 58 गावे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराच्या पायाभूत सुविधा आणि लोकसंख्येवरील वाढता...

येळ्ळूर मराठी मॉडेल शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील स्वातंत्र्यपूर्व काळात...

साउथ वेस्टर्न रेल्वे कडून सेवानिवृत्ती निमित्त सुनील आपटेकर सन्मानित

बेळगाव लाईव्ह : आगामी 30 एप्रिल रोजी इंडिया आणि...

चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ‘नित्या’ दाखल

बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

रेल्वे स्थानक आवारात रिक्षा थांबवण्यास परवानगी देण्याची मागणी

 belgaum

रेल्वेने ये -जा करणाऱ्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये आम्हाला आमच्या ऑटो रिक्षा थांबविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगावच्या ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटना बेळगावचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि सेक्रेटरी रफिक देवलापूर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ऑटो रिक्षा चालक बेळगाव रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना ने -आण करण्याची सेवा देतो.

मात्र गेल्या 2018 मध्ये बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले त्यावेळी त्या ठिकाणी असलेले आमचे ऑटो रिक्षा स्टॅन्ड हटविण्यात आले. आता संबंधित ठिकाणी इमारत उभारण्यात आली असून सध्या तेथे केएसआरटीसीच्या तीन बसेसची प्रवासी वाहतूक सुरू आहे. तथापि ऑटोरिक्षा चालकांना मात्र त्या ठिकाणी रिक्षा थांबवण्यास मज्जाव केला जात आहे.

रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खात्याकडून देखील आम्हाला रस्त्यावर रिक्षा थांबवण्यास दिले जात नाही. त्यामुळे आमच्या दैनंदिन कमाईवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या जेंव्हा प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड सुरू केले जाईल त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही आमची सेवा देण्यास तयार आहोत. मात्र दरम्यानच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी आम्हाला आमच्या ऑटोरिक्षा बेळगाव रेल्वे स्थानक आवारात थांबविण्याची परवानगी द्यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य रिक्षाचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.