belgaum

Movies

जिल्हाधिकाऱ्यांनी केले टेबल टेनिसपटूचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू...

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

गृहमंत्री अमित शहा यांचा बेळगावात भव्य रोड शो

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असणाऱ्या तसेच कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी अग्रक्रमावर असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्र्यांची मोठी रेलचेल गेल्या काही महिन्यात पाहायला मिळाली आहे. आज देखील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आयोजिण्यात आला होता. एकीकडे काँग्रेसची राहुल गांधींच्या उपस्थितीत यमकनमर्डी मतदार संघात आयोजिलेली जाहीर सभा आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा भव्य रोड शो अशा दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

बेळगाव उत्तर मतदार संघाचे भाजप उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. अमित शहा यांचे आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. जाहीर प्रचारासाठी अवघ्या एकाच दिवसाचा अवधी शिल्लक राहिला असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या माध्यमातून अशापद्धतीने कार्यक्रम आखण्यात येत आहेत. अमित शहा यांनी आज संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या.Amit shah rally

या रोड शोच्या माध्यमातून अमित शहा यांनी मतदारांना आवाहन करताना, आगामी निवडणूक ही केवळ आमदार निवडून आणण्याची निवडणूक नसून कर्नाटकचे भवितव्य सुरक्षित करणारी निवडणूक आहे, यासाठी डॉ.रवी पाटील यांना मतदान करा, उत्तर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि राज्यात भाजपचे सरकार आणण्यास सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

 belgaum

रोड शो दरम्यान गणपत गल्ली येथे जाहीर सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षाला देशातून हद्दपार करून देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सुरक्षित सरकार स्थापन करावे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने यापूर्वीच धर्माच्या नावावर दिलेले आरक्षण हटवून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि लिंगायतांच्या आरक्षणात वाढ करून न्याय मिळवून दिला आहे. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि बेळगाव जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून मोठ्या संख्येने जिल्ह्यातून आमदार निवडून येणे आवश्यक आहे. बेळगाव जिल्ह्यातील जनतेचा पाठिंबा पाहता बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघात भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.

धर्मवीर संभाजी चौकापासून रवी पाटील यांच्यासाठी आज अमित शहा यांनी सायंकाळी रोड शो केला. रोड शोच्या मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी अमित शहा यांचे जल्लोषी स्वागत केले. धर्मवीर संभाजी चौकापासून किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार भागातून संयुक्त महाराष्ट्र चौकात या रोड शोची सांगता झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. या रोड शो मध्ये खा. मंगल अंगडी, आ. अनिल बेनके आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.