कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील 4439 मतदान केंद्रांमध्ये एकूण 1559074 पुरुष 1478266 महिला आणि फक्त 28 तृतीय पंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाच्या संख्येचे लिंगनिहाय विभाजन (अनुक्रमे मतदार संघ, एकूण मतदान केंद्रे, पुरुष, महिला, तृतीय पंथीय व एकूण मतदान यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
निप्पाणी : मतदान केंद्रे 246, पुरुष 94949, महिला 92367, इतर 1, एकूण मतदान 187317. चिक्कोडी -सदलगा : 244, 92408, 90121, 1, 182530. अथणी : 260, 99304, 91605, 1, 190910. कागवाड : 231, 83356, 77533, 0, 160889. कुडची : 217, 77539, 71361, 8, 148908. रायबाग : 228, 85153, 79117, 3, 164273. हुक्केरी : 224, 84588, 82592, 3, 167183. अरभावी : 281, 97235, 92513, 1, 189749. गोकाक : 288, 94916, 93736, 1, 188653. यमकनमर्डी : 235,
83417, 82515, 0, 165932. बेळगाव उत्तर : 252, 75635, 73703, 0, 149338. बेळगाव दक्षिण : 252, 81236, 76549, 3, 157788. बेळगाव ग्रामीण : 293, 103600, 99641, 0, 203241. खानापूर : 255, 83928, 76163, 2, 160093. कित्तूर : 230, 80133, 74841, 3, 154977. बैलहोंगल : 224, 78074, 72579, 1, 150654. सौंदत्ती -यल्लमा : 232, 83339, 78488, 0, 161827. रामदुर्ग : 247, 80264, 72842, 0, 153106. या पद्धतीने जिल्ह्यातील 4439 मतदान केंद्रांमध्ये एकूण 1559074 पुरुष 1478266 महिला आणि फक्त 28 तृतीय पंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
विधानसभा निवडणुक मतदानाचा बेळगाव मर्यादित विचार केल्यास बेळगाव उत्तर मतदार संघातील एकूण 251246 मतदारांपैकी 60.95 टक्के पुरुष आणि 57.97 टक्के महिला अशा एकूण 59.44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील एकूण 248052 मतदारांपैकी 65.03 टक्के पुरुष, 62.17 टक्के महिला आणि 27.27 टक्के इतर मतदार अशा एकूण 59.44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव ग्रामीण मतदार संघातील एकूण 257241 मतदारांपैकी 79.63 टक्के पुरुष, आणि 78.38 टक्के महिला अशा एकूण 59.44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.