belgaum

Movies

स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25 मध्ये बेळगावचा संघर्ष : 95 पैकी 72 वा क्रमांक

बेळगाव लाईव्ह :अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 -25...

तेलंगणा-महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण? बेळगाववासीयांच्या उपेक्षांचे काय?

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या...

कन्नड सक्ती तीव्र करा -करवेची महापौरांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद...

कर्नाटकात वैद्यकीय जागा घटल्या!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील वैद्यकीय जागांमध्ये २०२५-२६ या...

जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेचे ‘या’ मागणीसाठी शहरात आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या बेळगाव दौऱ्यावर

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या शनिवार दि. 6 मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध ठिकाणी प्रचार सभा होण्याबरोबरच रायबाग आणि बेळगाव उत्तर मतदार संघ अशा दोन ठिकाणी त्यांचा ‘रोड शो’ होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बेळगाव जिल्ह्यातील उद्या शनिवार दि. 6 मे रोजीच्या प्रचार दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे असणार आहे. सौंदत्ती -यल्लमा विधानसभा मतदारसंघातील सौंदत्ती तालुका क्रीडांगणावर सकाळी 11:30 वाजता जाहीर सभा. त्यानंतर अथणी विधानसभा संघातील भोजराज मैदान, जी. ए. कॉलेज अथणी (ता. चिक्कोडी) येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा.

अथणी येथील सभा आटोपल्यानंतर दुपारी 2:30 वाजता रायबाग मतदार संघात रायबाग (ता. चिक्कोडी) येथील आंबेडकर सर्कल ते डिग्गेवाडी पर्यंतच्या ‘रोड शो’ मध्ये सहभाग. त्यानंतर चिक्कोडी -सदलगा मतदार संघातील आर. डी. स्कूल मैदानावर दुपारी 3:30 वाजता जाहीर सभा. त्याचप्रमाणे त्यानंतर यमकनमर्डी मतदारसंघात सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा. शेवटी दिवस अखेर म्हणजे उद्या सायंकाळी 6:30 वाजता बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये ‘रोड शो’.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.