बेळगाव लाईव्ह : ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वीज भरण्याची सुविधा गेल्या महिन्यापासून बंद झाली असून नागरिकांना हेस्कॉमच्या वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन तासनतास रांगा लावण्याची वेळ आली आहे.
वीजभारणा केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून उन्हाची लाही, वाहतुकीची समस्या, कामाचा ताण, वेळेचा...
बेळगाव लाईव्ह : पाठ्यपुस्तकाची छपाई न होणे, निविदा मंजूर न होणे, अधिकृत आकडेवारी न मिळणे, छपाईसाठी पेपर उपलब्ध न होणे या कारणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरी नवीन पाठ्यपुस्तके मिळत नव्हती.
त्यामुळे जुन्याच पुस्तकांवर शैक्षणिक वर्षाची...
बेळगाव लाईव्ह : शिक्षण खात्याने राज्यातील २४ शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षक भरतीसाठी तयारी करण्याची सूचना केली होती. १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी शिक्षण खात्यातर्फे नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेली तत्कालिक यादी रद्द करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बजावला होता.
त्यामुळे शिक्षण खात्यासमोर अडचण निर्माण झाली...
बेळगाव लाईव्ह : बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून येत्या २३ मे पासून पुरवणी परीक्षेला विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी २० ते २२ मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे बारावी पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता मागे घेण्यात आली असून आता प्रलंबित कामे, योजना मार्गी लागण्याला गती मिळणार आहे.
कर्नाटकासह चार राज्यांमधील पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहितेची घोषणा केली होती. २९ मार्चपासून मुख्य...
काँग्रेस पक्षाकडून कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? हे अद्याप निश्चित झाले नसले तरी 33 संभाव्य कॅबिनेट मंत्र्यांची नावे या पक्षाकडून निश्चित झाल्याचे समजते.
त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह चौघांचा समावेश असल्याचे कळते.
जिल्ह्यातील अथणीचे आमदार...
बेळगाव लाईव्ह : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे बेळगाव नगरविकास प्राधिकरणाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. यामुळे आता बुडा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये आणखीन चुरस निर्माण झाली असून या पदासाठी राजू सेठ यांच्यासह सतीश जारकीहोळी समर्थकांच्या नावाचीही चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.
बुडाच्या अध्यक्षपदावर...
माझे ज्येष्ठ बंधू माजी आमदार फिरोज शेठ यांनी बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला. सर्वांच्या मनात देशाबद्दलचे प्रेम कायम जागृत रहावे आणि प्रत्येकाने या ध्वजाला आदरपूर्वक नमन करावे हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच हा...
भारतीय राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाची तरतूदच नाही. त्यामुळे कर्नाटकातील नव्या सरकारने उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक करू नये अन्यथा मला नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील, असा इशारा उत्तर कर्नाटक होराट समितीचे अध्यक्ष आणि माहिती हक्क कार्यकर्ता भीमाप्पा गडाद यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रक आणि...
बेळगाव शहरातील मराठी माध्यमातील मुलींची अग्रेसर शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिला विद्यालय या संस्थेला येत्या 27 मे रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शतक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे"अशी माहिती संस्थेचे...