शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाले असून कारभार गल्ली, वडगाव येथे आज कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, दक्षिण उमेदवार रमाकांत कोंडुसकर, म. ए. समिती सरचिटणीस...
शिष्य : गुरुजी, बरेच दिवस आपला संवादच नाही! तीर्थाटनाला तुम्ही गेला कि काय अशा विवंचनेत मी होतो.
गुरुजी : नाही वत्सा.. मी आता ह्यावेळी कसा जाईन तीर्थाटनाला...?मी पूर्ण मतदार संघात फिरत होतो. कुठं कुठं काय चाललंय? लोकांच्या मनात काय चाललाय?...
देशातील विविध कॅन्टोन्मेंट हद्दीतील लष्करी प्रदेश लष्करामध्ये तर नागरी वसाहतींचा प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीन करण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला असून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सध्या देशभरात एकूण 62 कॅन्टोन्मेंट असून ज्यामध्ये 1828 मध्ये ब्रिटिशांनी मिलिटरी स्टेशन म्हणून...
मागील 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी आचारसंहिता लागू असताना मराठी व कन्नड भाषिकात भाषा वादासह तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्यात महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्थ...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी बेळगावला आलो आहे. बेळगावच्या माझ्या प्रचार दौऱ्याची सुरुवात न्यायालयातून होतेय हा शुभशकुन आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
बेळगाव न्यायालय आवारात आज बुधवारी...
कर्नाटक विधानसभा निवडणूक पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाने आता सीमावर्तीय भागावर लक्ष केंद्रित केले असून कर्नाटकाला लागून असलेल्या सहा राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पैसे, भेटवस्तू, अंमली पदार्थ निवडणूक काळात या सर्व राज्यातून कर्नाटकात जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याची...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...