belgaum

Movies

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

बेळगावात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कित्तूरमध्ये घराणेशाहीला पूर्णविराम; नव्या चेहऱ्याला संधी

 belgaum

बेळगावच्या कित्तूर विधानसभा मतदार संघातील घराणेशाहीचे राजकारण संपवताना काँग्रेस पक्षाने या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या स्वरूपात नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 1967 पासून सहा वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये या मतदारसंघात वर्चस्व राखणाऱ्या इनामदार घराण्याला बाजूला सारून काँग्रेसने यावेळी बाबासाहेब पाटील यांना तिकीट देण्याचे ठरवले आहे.

पाटील यांना पक्षाची उमेदवारी देण्याचे ठरले असले तरी आता नाराज झालेल्या इतर इच्छुकांची समजूत काढणे हे काँग्रेस समोर मोठे आव्हान आहे. दरम्यान दुसरीकडे भाजप विद्यमान आमदार महांतेश दोड्डगौडर यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कित्तूर विधानसभा मतदार संघावर एकेकाळची बलाढ्य राणी जी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिली महिला स्वातंत्र्यवीर होती त्या राणी चन्नम्मा यांची सत्ता होती. त्यामुळे कर्नाटकात या मतदार संघाला ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या 1967 मध्ये पुनर्रचना झालेल्या या मतदारसंघाने आजतागायत 12 आमदार पाहिले आहेत. यापैकी या भागाचे इनामदार असलेल्या इनामदार घराण्यातील बाप आणि मुलाने सहा वेळा येथील विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. बसनगौडा इनामदार यांनी 1972 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली तर त्यांचा मुलगा दानप्पागौडा इनामदार अर्थात डी. बी. इनामदार यांनी 1983, 1985, 1994, 1999 आणि 2013 साली अशा एकूण पाच वेळा निवडणुकीत विजय संपादन केला.

कित्तूर मतदारसंघावर जबरदस्त पकड असल्यामुळे डी. बी. इनामदार हे विधानसभेत सहकारी आमदारांमध्ये ‘धनी’ या नावाने ओळखले जात. पुढे 2018 पासून काँग्रेस पक्षात त्यांच्या विरोधी भावना जागृत होऊ लागली. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबासाहेब पाटील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलून डी. बी. इनामदार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पराभूत झाले असले तरी नाराज झालेल्या बाबासाहेब पाटील यांनी तेंव्हा अपक्ष स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवून इनामदार यांचा विजय हिरावून नेला होता.Kittur

यावेळी देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी डी. बी. इनामदार आणि बाबासाहेब पाटील यांच्यात चुरस होती. मात्र अखेर केपीसीसी कार्याध्यक्षांशी एकनिष्ठ असलेल्या बाबासाहेब पाटील यांना यावेळी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार डी. बी. इनामदार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यासाठी त्यांचे नांव उमेदवारी यादीतून वगळण्यात आले आहे. तथापि इनामदार यांची सून लक्ष्मी विक्रम इनामदार यांना काँग्रेसचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा त्यांचे समर्थक अद्याप बाळगून आहेत.

हबीब शिलेदार हे आणखी एक उमेदवार काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. तिकीट न मिळाल्यास त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान विद्यमान आमदार महांतेश दोड्डगौडर 2018 च्या निवडणुकीमध्ये मोठ्या मत फरकाने विजय मिळवला होता ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असून त्यांनाच तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.