belgaum

Movies

पोलिस निरीक्षकांनी जाणून घेतली रहदारीची समस्या…बातमीचा इम्पॅक्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सध्या रहदारीच्या समस्येने मोठ्या...

“शवदाहिनी चोरीने गावकऱ्यांमध्ये संताप”

बेळगाव लाईव्ह :घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी आपले...

फ्रॉड कॉल सेंटर प्रकरणी ३३ आरोपी जेरबंद

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनधिकृतपणे कॉल सेंटर चालवून...

आंतरराज्य वाहन चोराला हैदराबादमधून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील महांतेश नगरमधून चोरीला गेलेल्या...

आंतरराज्य साखळी चोरांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात साखळी चोरीच्या घटनांनी डोके...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

चिरमुरे.. तुरमुरी

 belgaum

गुरुजी : बाळ, दक्षिणेचं काय झालं समजलं का तुला?
शिष्य : नाही गुरुजी सगळं व्यवस्थित सुरु आहे! सगळं आलबेल आहे.. असं ऐकतोय…..
गुरुजी : अरे तू उघड्या डोळ्याने बघत नाहीस का? काय चालतंय कसं वागतात लोक? या मागे त्यांचा हेतू काय असतो?
शिष्य : गुरुजी सगळं फोडून सांगाल का?
गुरुजी : सगळ्यांनी आपली माणसं त्या कमिटीत कशी असतील हे जाणून सर्व काही सुरु केलंय! कमिटीची संख्या वाढली तर आपली माणसं वाढवायची आणि दुसऱ्याची माणसं वाढली की संख्या कमी करायची! असे हे जमा-खर्चाचे खेळ सुरु आहेत!
शिष्य : जमा खर्चाचे खेळ कोण करतात?

गुरुजी : अरे, तुला जमा-खर्च कोण घालतो कळत नाही का बाळा?
शिष्य :कोण घालतो?
गुरुजी :अरे खजिनदार घालतो !
शिष्य : हो..हो.. खजिनदाराला कुणाचे ‘अभय’ आहे?
गुरुजी : आता तुला माहीत नाही का? सत्तेचा मेवा खाणारा एक मनोहारी कावा आहे. तिथं सगळं घडतंय!
शिष्य : गुरुजी, आता थोडं थोडं माझ्या लक्षात येत आहे! आता माझ्या डोक्यात ‘प्रकाश’ पडतोय!

गुरुजी : त्या कांताचं काही कळालं का?
शिष्य : त्याच्या मागे जनतेचा मोठा पाठिंबा आहे पण संघटनेची लोकंच त्याच्या मागे कुरघोड्या करण्यात व्यस्त असल्याचं ऐकतोय मी!
गुरुजी : शिष्य तू ऐकत जाऊ नको… उघड्या डोळ्याने बघ काय चाललंय ते..!
शिष्य : मग काय म्हणता गुरुजी तुम्ही?
गुरुजी : अरे समितीचे उमेदवार निवडून येण्यापेक्षा आपल्या घरात थैली कशी येईल यासाठी हे नेते काम करतात!
शिष्य : गुरुजी हे मात्र खरं आहे!
गुरुजी : अरे सायकलीवरून हिंडणारा माणूस कोटींची उड्डाणे कशी करतो हे तुला कळत नाही का?
शिष्य : नाही ! त्यांचे व्यवसाय असतील!
गुरुजी : अरे व्यवसाय दाखविण्यासाठी.. व्यवसायाच्या मागच्या बाजूने मलिदा येतो !Chirmuri turmuri

 belgaum

शिष्य : मग तुम्ही हे गणित कसं घातलं? समजावून सांगाल का?
गुरुजी :मनोहारी, नेतागिरी करणारे कमिटीत! आजवर ज्यांचं वादं होतं त्या मामाच्या दाढीतली माणसं बाजूला काढून आपल्या खांद्यावरची बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवली!! आता जे काही होईल ते मामाच्या नावावर खपवायचं असं षडयंत्र राचलाय त्यांनी!
शिष्य : मग गुरुजी हि निवडणूक आमची संघटना कशी जिंकणार?
गुरुजी : जनता सर्व काही जाणून आहे! जनतेतून जो ताकदीचा माणूस आहे, त्याला जनता आपले समर्थन देणार आणि तोच उमेदवार होणार!
शिष्य : कसा होणार?
गुरुजी : काळ याचे औषध आहे! काळाच्या उदरात खूप गोष्टी दडलेल्या असतात! हजारो युवकांचा पाठबळ असणारा या निवडणुकीत उमेदवार असणारच! याची खात्री बाळग …
शिष्य : मग गुरुजी विजयश्री?
गुरुजी : एक लक्षात घे .. खोट्याकडे कधीच विजयश्री जात नाही. सत्याचा विजय होत असतो. अभय असणाऱ्या उमेदवारांना युवकांचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराचे भय निर्माण होऊन दिल्लीपर्यंत संघटना आपल्या खिशात असल्याचे सांगितले जात आहे. पण संघटना कधीच कुणाच्या खिशात जात नाही!
शिष्य : गुरुजी हे सत्य आहे ना?
गुरुजी : बघ तू थोड्याच दिवसात सूर्य उगवेल आणि हा काळोख दूर होईल!

शिष्य : मग ग्रामीणमध्ये चारवेळा उभारून, तीनवेळा आपटी खाऊन दक्षिणेत परत कसा?
गुरुजी : जनता ते सगळं ओळखून आहे ना बाळ! कशासाठी हे सर्व मनोहारी कृत्य सुरु आहे?लोकसभेच्या निवडणुकीत कुणासाठी काम केले? नेतेगिरीच्या काळात विमानातून घबाड कसे आले?
शिष्य : पण मी असं ऐकलंय.. की त्यांच्याकडून आपणच उमेदवार होणार असल्याची दवंडी पेटवली जात आहे!
गुरुजी : विनाशकाले विपरीत बुद्धी ! आपण कितीही मनोहारी असलो तरी आपलं रुपडं दुसऱ्याला आवडावं लागतं.
शिष्य : मग काय मनोहरपंतांचं काय होईल?
गुरुजी :संत आता पंत होतील!!!!
शिष्य : आणि बोलका पोपट? त्याचं काय?
गुरुजी : अरे, त्या पोपटाची चावी कधीच संपली! किल्ली फिरवेल तेवढी वटवट! आता संघटनेचे आणि युवकांचे खरे बळ बघून पोपटाची वटवट कधीच बंद झाले.

संघटनेत माणसं नाहीत.. दुसऱ्याच्या जीवावर कितीदिवस पोसणार? ज्याच्या दंडाला बेंडकुळी नाही तो कसला पैलवान? दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणारा तो पैलवान होता.
शिष्य : मग या निवडणुकीत नूरा कुस्ती पहायला मिळणार की खुरा?

गुरुजी : हि नूरा कुस्तीही नाही आणि खुरा कुस्तीही नाही! संघटनेचा उमेदवार विरुद्ध राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार अशीच तुल्यबळ लढत होणार! आणि दक्षिणेत तुझ्या भाषेचे पाईक त्यांच्याच उमेदवाराला विजयी करणार, हे निश्चित समज!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.