22.3 C
Belgaum
Wednesday, June 7, 2023
 belgaum

Monthly Archives: April, 2023

सिमावासियांनी मतदानातून लोकेच्छा दाखवून द्यावी : रोहित पवार

मराठी भाषा, महाराष्ट्र या एका विचाराने अनेक हुतात्म्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. अजूनही त्या हुतात्म्यांचे स्वप्न साकार झालेले नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी माणसाने लढा दिला पाहिजे. आपला प्रतिनिधी विधिमंडळात पाठवायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे...

मतांच्या माध्यमातून मराठीची एकजूट दाखवा : आ. रोहित पवार

बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिक जनता सत्ता, पद किंवा येथील सरकारविरोधात वा स्थानिकांविरोधात निवडणूक लढवत नाही तर आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी, विधानसभेत आवाज उठविण्यासाठी निवडणूक लढविले. येथील प्रशासनाकडून मिळणारया दुटप्पी वागणुकीविरोधात विधिमंडळात आवाज उठविण्यासाठी आपल्या विचारांच्या...

ग्रामीण मतदार संघाच्या प्रचारात रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे, ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या तुरमुरी येथील प्रचार फेरीत जनसागर उसळल्याचे चित्र शुक्रवारी सायंकाळी निघालेल्या फेरीत दिसून आले. मराठी युवकांबरोबर महिलांनीही भगवे ध्वज हातात घेऊन फेरीत सक्रिय सहभाग...

अस्मिता आणि अस्तित्वासाठी जीवाचे रान करण्याची गरज!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली सीमाभागातील मराठी भाषिक एकवटत आहे. सीमाभागात ग्रामीण, दक्षिण, उत्तर आणि खानापूर या चार मतदार संघांसह निपाणी आणि यमकनमर्डी मतदार संघात देखील यंदाची निवडणूक महाराष्ट्र एकीकरण समिती लढवत आहे. समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी मराठी...

मुरलीधर पाटील यांना ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. आज शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर पाठिंब्याचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये, आजवर ज्यापद्धतीने कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या...

एपीएमसी व्यापाऱ्यांचा आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथील कांदा, बटाटा वगैरे समस्त व्यापारीवर्गाने संपूर्ण जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार...

येत्या 6 मेपर्यंत होणार घरातून मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी घरातून मतदान मुभा दिली आहे. त्यामुळे येत्या 6 मे 2023 पर्यंत राज्यातील दिव्यांग व्यक्तींसह 80 वर्षावरील वयस्कर नागरिक आणि पत्रकारांना आपल्या घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. घरातून मतदान करण्यासाठी राज्यातील 80,250...

टक्केवारी वाढीसाठी मतदानादिवशी पर्यटन स्थळे बंद

मतदानाची टक्केवारी वाढावी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी राज्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दरवेळी शनिवार किंवा रविवार हा दिवस निवडला जातो. सुट्टीच्या दिवशी...

देशात 166, तर कर्नाटकात 14 अधिकाऱ्यांवर गुन्हे

भ्रष्टाचार आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून गेल्या पाच वर्षात कर्नाटकासह देशातील 116 आयएएस, आयएएफएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने 110 फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झालेल्या या यादीत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. अखिल भारत सेवा नियम 1968 आणि केंद्र...

प्रशासनाची आता भगव्या ध्वजांवर वक्रदृष्टी; नागरिकांत नाराजी

निवडणूक काळात खानापुरात समितीच्या प्रचार कार्यालयाचा मराठी फलक काढण्याचा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाकडून आता बेळगावात ठिकठिकाणी फडकविण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या या कृतीचा निषेध केला जात आहे. भगवा ध्वज हा हिंदू धर्माचे प्रतीक...
- Advertisement -

Latest News

मंत्री सतीश जारकीहोळींचा भाजपाला टोला

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कारभाराची भाजपाला काळजी करण्याची गरज नाही, सरकारचा कारभार नीट होत नसेल तर खुशाल...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !