बेळगाव लाईव्ह : बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकून ७,५२,२६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. उद्यमबाग पोलिसांच्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याजवळील एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.
मजगाव परिसरात पाचव्या रेल्वे गेटनजीक एका वाहनातून गोवा...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शिवाजीनगर बेळगुंदी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सीमा भागातील शेतकऱ्यांवर या ना त्या कारणाने फिरविण्यात येत असलेला वरवंटा,...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. इच्छुकांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कामे राबविली आहेत. निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी जोरदार कंबरही कसली. मात्र पाहता पाहता निवडणुकीतील इच्छुकांची गर्दी इतकी झाली कि आता पक्षश्रेष्ठींनाही उमेदवार...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये आले असून निवडणुकीसंदर्भात तयारी सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणीसाठी ॲप विकसित करण्यात आले असून आता मतदार यादीची पडताळणी नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल या संकेतस्थळावर किंवा वोटर...
बेळगाव लाईव्ह : राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा २६ मार्चपासून सुरू होणार आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांचे एकाच दिवशी एकाच वेळेत दोन विषयांचे पेपर असल्याने त्यांना प्रवेशपत्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी...
बेळगाव लाईव्ह : दहावी परीक्षेला ३१ मार्च पासून सुरुवात होत असून . या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निःशुल्क सेवा द्यावी, अशी विनंती माध्यमिक शिक्षण सचिवांनी परिवहन महामंडळाकडे केली होती.
त्याची दखल घेत परिवहन महामंडळाने दहावी पुरवणी परीक्षेला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा...
कोणाची तक्रार नसताना अथवा विद्युत वाहिन्या वगैरे कशाला अडथळा येत नसताना विनाकारण केली जात असलेली मंडोळी रोडवरील झाडांची कत्तल आज भाजप युवा नेते किरण जाधव यांनी रोखून झाडे तोडणाऱ्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून तंबी दिली. त्यामुळे नागरिकात समाधान...
महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना त्या योजनेला विरोध करण्याची कर्नाटक शासन हिम्मत कशी करतयं? असं संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार डॉ. मनीषा...
येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येळ्ळूर ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपक्रम आणि विकास कामांचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
येळ्ळूर ग्रामपंचायतीतर्फे काल गुढीपाडव्यानिमित्त पंधराव्या आयोगांतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी हायमास्ट पथदीप आणि नामफलकाच्या उपक्रमाचे अनावरण तसेच सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला चालना देण्यात आली....
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...