Daily Archives: Mar 17, 2023
बातम्या
गिफ्ट, जेवण यासह अनेक प्रलोभने देणारे कार्यक्रम सुरूच
बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नुकतीच बैठक घेऊन मतदारांना आमिष देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे गिफ्ट, कुपन, जेवणाचे कार्यक्रम यासारख्या गोष्टी न राबविण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
मात्र तरीही ग्रामीण मतदार संघासह शहरात...
बातम्या
दुग्धाभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : १९ मार्च रोजी येळ्ळूर राजहंसगडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या सोहळ्याची रूपरेषा ठरविण्यासाठी आज या सोहळ्याच्या कमिटीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी...
बातम्या
बेळगुंदी येथे जंगी शर्यत, शेतकरी मेळाव्याचे आयोजन
बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर युवक (व्यायाम) मंडळाच्यावतीने येत्या शुक्रवार दि. 24 ते रविवार दि. 26 मार्च 2023 या कालावधीत दुपारी 12 वाजता बैलगाडी पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीनिमित्त बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
शहरात भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर?
बेळगाव शहरात परराज्यातील लहान मुलांकरवी भीक मागण्याचा काळा धंदा चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली असून एका सेवाभावी संस्थेची जागरूकता याला कारणीभूत ठरली असून त्या रॅकेटला गजाआड करण्यासाठी पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सीबीटी...
बातम्या
पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बेळगाव लाईव्ह : राज्यातील पाचवी आणि आठवीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक आज राज्य शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. ही परीक्षा २७ मार्चपासून सुरू होणार असून, १ एप्रिलपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांचे रोज एक विषय म्हणून पेपर (मूल्यांकन) केले जात आहे. प्रत्येक...
बातम्या
चौथीनंतरच्या परीक्षांचे बोर्ड परीक्षेसारखे मूल्यमापन
बेळगाव लाईव्ह : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने इयत्ता चौथीच्या वरील सर्व वर्गांसाठी बोर्ड परीक्षेसारखे मूल्यमापन सुरू करण्याचा विचार केला आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्याचा विचार सुरु असून...
बातम्या
..अन् पोलिसांनी बदलली दंड वसुलीची जागा
वाहतूक नियम भंग दंड वसुलीच्या नावाखाली एका जागी उभारून जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना वेठीस धरणाऱ्या रहदारी पोलिसांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे आपली जागा बदलावी लागल्याची घटना काल गुरुवारी घडली.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, एपीएमसी रोड बसवण मंदिराजवळ गेल्या अनेक...
बातम्या
डॉ. आंबेडकर उद्यानातील 1.34 कोटीच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ
डॉ. आंबेडकर उद्यानातील 1.34 कोटीच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभशहरातील सिव्हिल हॉस्पिटल नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये 1 कोटी 34 लाख रुपये खर्चून डिजिटल लायब्ररी अर्थात ग्रंथालय आणि अभ्यास केंद्राची उभारणी करण्यात येणार असून या विकास प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज शुक्रवारी...
बातम्या
राजहंस गडावरील कार्यक्रमा बाबत तालुका समितीच्या वतीने आवाहन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे.रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी ११.००वर हा कार्यक्रम होणार आहे.
बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसाद चे...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...