धामणे विभाग समितीची बैठक शुक्रवारी मासगौंडहट्टी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजी गल्ली पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पाजी आनंद पाटील होते. यावेळी म. ए. समितीच्या पाठीशी थांबणे आणि 19 मार्च रोजीच्या राजहंसगड येथील दुग्धाभिषेक आणि शुध्दीकरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित...
रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बेळगाव पोलीस हेडकॉटर समोरील रस्त्याच्या दुभाजकाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या फुल झाडांच्या कुंड्यांमधील झाडे सुकून जात असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी वाहन चालक आणि पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.
रस्त्याचे सौंदर्य वाढविण्याबरोबरच बेळगावला भेट देणाऱ्या महनीय, अतिमहनीय लोकांवर छाप...
एकेकाळी महापौर असताना मी आणि माजी महापौर दिवंगत संभाजी पाटील यांनी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था केली होती. आजही शहरासाठी मुबलक पाणी आहे, मात्र दुर्दैवाने ते जनतेपर्यंत पोहोचत नाही. एकंदर शहरातील सध्याची पाणी टंचाई पाहता आता 'पायातले हातात घेण्याची'...
शिवसेना बेळगाव सीमाभाग (ठाकरे गट) यांच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी गडहिंग्लज येथे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
गडहिंग्लज येथील कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक कॉलेज आणि हॉस्पिटलला काल शुक्रवारी...
केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करत आहेत त्यांचा अपमान करत आहेत. आमच्या दैवताचा होत असलेला हा अपमान आपण शांतपणे पाहत राहिलो तर पापाचे धनी होऊन बसू. त्यामुळे मराठी माणसांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून देऊया...
बेळगावचे ज्येष्ठ सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांना गदग तालुक्यातील नागाव येथील ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाच्यावतीने राज्यपालांच्या हस्ते 'मानद डॉक्टर' पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गदगच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा...