बेळगाव लाईव्ह : ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे रुजू झाली. हळूहळू स्त्री शिक्षणाचाही पाया अनेक दगड-धोंडे झेलत सावित्रीबाईंनी रोवला. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी नंतर अनेक संघटना पुढे आल्या.
पाहता पाहता स्त्री शिक्षणाचे महत्व वाढत गेले...
बेळगाव लाईव्ह : जागतिक महिला दिन म्हणून ८ मार्च हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु महिलादिनाची खरी व्यापकता अजूनही निर्माण झालेली पाहायला मिळत नाही, हि मोठी खंत आहे. आजच्या दिवशी अनेक थोर, वीर शूरांगणांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून...
बेळगाव लाईव्ह : कुठलीही महिला विशिष्ट क्षेत्रात कार्य करीत असताना तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक अडचणी आणि समस्यांवर मात करावी लागते. अनेक महिला आपल्या जिद्दीने कणखर प्रवास साधत यशाचा मार्ग गाठतात.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर समाजात विशिष्ट स्थान...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सरस्वती नामक महिलेने तिच्या तीन लहान मुलींसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे.
मात्र या मायलेकी आता सुरक्षित आणि धोक्याबाहेर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या...
बेळगाव लाईव्ह : राजकीय स्वार्थासाठी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे राष्ट्रीय पक्षांनी दोन वेळा अनावरण केले. यामुळे शिवाजी महाराजांचा आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेचा अवमान झाल्याचा आरोप सीमाभागात व्यक्त होत आहे. राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या या कारनाम्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने राजहंसगडावरील...
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) डाॅ. संजीव पाटील यांनी आज विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाने सुरक्षित मतदान प्रक्रियेचा पर्याय हाती घेतला असून त्यानुसार आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 80 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना अथवा दिव्यांगांना टपालद्वारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
अलीकडे युवा मतदारांचा...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीजदर वाढ होणार नाही अशी अपेक्षा असताना येत्या 1 एप्रिल 2023 पासून विज बिल दरात वाढ होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज दरवाढीचा झटका बसणार आहे.
आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण...
बेळगाव लाईव्ह : राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण राष्ट्रीय पक्षांनी दोनवेळा केले. या घटनेनंतर सीमाभागात संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका आणि शहर समितीची संयुक्त बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे.
मराठा मंदिरात...
बेळगाव लाईव्ह विशेष/ महिला दिन विशेष : ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या हक्कांसाठी केलेल्या आंदोलनाचे प्रतीक असलेल्या या महिला दिनानिमित्त अनेक महिलांचा सन्मान, सत्कार केला जातो. तसे पाहता २१व्या शतकातही महिलांना म्हणावे तसे...