आगामी कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने खानापुर झोन अंतर्गत जांबोटी-खानापुर रोडच्या मोदेकोप्प क्रॉसजवळ आज संध्याकाळी मोठी कारवाई केली. जवळपास 67 लाख रुपये किंमतीचा मोठ्या प्रमाणातला मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दावलसाब शिंदोगी, उत्पादन...
मजगाव येथील तरुणाचा चाकू जांबियाने भोसकून खून केल्याची घटना मच्छे येथे शेतवाडीत घडली. प्रतीक एकनाथ लोहार (वय 23 ) लक्ष्मी गल्ली माजगाव असे या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिर...
धूली वंदना निमित्त रंग खेळून झाल्यावर मित्रांसोबत धरणावर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला आहे.अविनाश अरविंद देवलेकर वय 22 रा.सिध्देश्वर गल्ली पिरनवाडी...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील १८ प्रमुख गल्ल्यांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या आणि सरपंचपदाचा मान असणाऱ्या चव्हाट गल्लीत होळी उत्सवाची अनोखी आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही तितक्याच भक्तीने जपली जात आहे. आज सालाबादप्रमाणे चव्हाट गल्ली येथे होळी उत्सव मोठ्या...
बेळगाव लाईव्ह : उचगाव येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवारी सुरुवात झाली. मळेकरणी देवीचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महा आरतीने या उत्सवाची सुरुवात झाली.
सोमवारी होळी पौर्णिमेला देवीची पालखी गांधी चौकातील देसाई यांच्या वाड्यातून वाजत गाजत...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येत चालला असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि वरिष्ठ नेत्यांना आपली ताकद दाखविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांकडून सभा-समारंभाचे आयोजन करण्यात येत असून, सभांना गर्दी व्हावी म्हणून रोजगार...
बेळगाव लाईव्ह : निवडणुकीसाठी मराठी मतांवर डोळा ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकारण करण्यासाठी येळ्ळूर राजहंसगडावर भाजप आणि काँग्रेसने चढाओढ करून अनावरण सोहळे पार पाडले.
मात्र ज्या शिवरायांना मराठी समाज दैवत म्हणून पुजतो त्या शिवाजी महाराजांच्या गडावरील पावित्र्याची जबाबदारी घेण्यास...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले असून अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून अलारवाड ब्रिज जवळ जुन्या बेळगाव नाक्याकडून अलारवाड व कुडचीला पुरवठा...
बेळगाव लाईव्ह : मंगळवार दि. ७ मार्च रोजी होणाऱ्या रंगोत्सवासाठी तरुणाई सोमवारी सायंकाळपासूनच तयारीला लागली आहे.
डीजेच्या तालावर बेधुंद रंगोत्सव साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी साउंड सिस्टीमची तयारी करण्यात येत असून चव्हाट गल्ली, खडक गल्ली, पांगुळ गल्ली आदी महत्वाच्या ठिकाणी सालाबादप्रमाणे रंगोत्सवाच्या...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील गुंजेनट्टी येथील होळी कामाण्णा मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी रंगपंचमी दिवशी यात्रा भरविण्यात येते. पूर्वी केवळ एकच दिवस भरणारी यात्रा अलीकडे दोन ते तीन दिवस साजरी करण्यात येत आहे.मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत...