belgaum

Movies

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

टिळकवाडी पोलिसांकडून चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

बडेकोळमठ अपघातांना आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना

बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

प्रताप कालकुंद्रीकरचे ‘मिस्टर हावेरी -2023’ स्पर्धेत सुयश

 belgaum

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सतर्फे हावेरी येथे आयोजित ‘मिस्टर हावेरी -2023’ या आंतर जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये बेळगावच्या रेसिडेन्सी क्लब जिमचा शरीर सौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर याने 70 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच या स्पर्धेचे उपविजेतेपद देखील हस्तगत केले आहे.

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्सतर्फे हावेरी येथे गेल्या रविवारी ‘मिस्टर हावेरी -2023’ या हावेरीसह दावणगिरी, बेळगाव, धारवाड आणि शिमोगा जिल्ह्यातील शरीर सौष्ठवपटूंचा सहभाग असणारी आंतर जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या 70 किलो वजनी गटात शिवाजीनगर बेळगाव येथील मातब्बर शरीर सौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर याने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याचप्रमाणे मिस्टर हावेरी -2023 किताबाच्या स्पर्धेतही आपल्या पिळदार शरीर सौष्ठवाचे प्रदर्शन करत उपविजेते पदासह (फर्स्ट रनर्स अप) आकर्षक करंडक व 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. प्रताप कालकुंद्रीकर हा शहरातील रेसिडेन्सी क्लब जिम या व्यायाम शाळेत व्यायामाचा सराव करतो.

वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या प्रताप कालकुंद्रीकर याची शरीर सौष्ठव क्षेत्रातील कामगिरी अतिशय उल्लेखनीय अशी आहे. त्याने थायलंड येथे 2016 मध्ये झालेल्या मि. वर्ल्ड शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील मि. इंडिया शरीर सौष्ठव स्पर्धेत 2010 व 2011 साली तो रौप्य पदकाचा मानकरी होता.Pratap k

त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये त्याने आजतागायत 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदक पटकावली आहेत. गेल्या 2019 व 2022 मध्ये झालेल्या मि. इंडिया (मास्टर) शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या प्रतापने मि. कर्नाटक या 2010 ते 2022 या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आत्तापर्यंत 24 सुवर्ण, 16 रौप्य आणि 8 कांस्य पदक संपादन केली आहेत.

मि. कर्नाटक मास्टर हा किताब मिळविणाऱ्या प्रताप कालकुंद्रीकर याने 2008 ते 2022 या कालावधीत झालेल्या मि. दसरा शरीर सौष्ठव स्पर्धेत आतापर्यंत 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्यपदक मिळविली आहेत.

प्रताप याने आजतागायत जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत 8 वेळा आपले वर्चस्व सिद्ध करताना मानाचा किताब (टायटल) हस्तगत केला आहे हे विशेष होय. आता हावेरी येथील आंतर जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेतील यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.