ज्या शिवसेनेच्या जोरावर महाराष्ट्रात आगमन केले त्या भाजपने अखेर शिवसेना संपविली. एकनाथ शिंदे यांना फोडले आणि मुख्यमंत्री केले.... आता चाळीस खोके एकदम ओके हे वाक्य महाराष्ट्रात ओठा ओठांवर आले. सीमाभागात समिती संपविण्याचा डाव एक पक्ष म्हणून भाजप आखत आहे...