बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्न अंतिम टप्प्यावर असताना सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनात येत आहे. गेली ६६ वर्षे कर्नाटकाच्या अन्यायाखाली भरडत महाराष्ट्रात जाण्याची तीव्र लोकेच्छा असणारा लढा अंतिम टप्प्यात असून याप्रश्नी महाराष्ट्र सरकार कमकुवत पडत असल्याची चिन्हे दिसत...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संथगतीने सुरु असलेली कामे येत्या दोन दिवसात पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला 'ब्लॅक लिस्ट' मध्ये घालण्याचा कडक इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी आवारातील तसेच इतर रस्त्यांची कामे गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून संथगतीने सुरु...
टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस पासून ते अनगोळ क्रॉस पर्यंतच्या डांबरीकरण केलेल्या सुस्थितीतील बेळगाव -खानापूर रोडचे अचानक पुन्हा कॉंक्रिटीकरण केले जात असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेचा संपत आलेला कालावधी आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी विकास निधी...
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी जयभारत फाउंडेशन पुरस्कृत 12 व्या रोटरी बेळगाव भव्य अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते आंदोलन सहभागी होणार आहेत. या आंदोलनात अधिकाधिक कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी म. ए. समिती प्रयत्नशील असून, येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह...
बेळगाव लाईव्ह : जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेची अधिसूचना दहा दिवसांत जाहीर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले आहेत.
शासनाने पंचायत राज कायद्यात दुरुस्ती करत जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षण जाहीर करण्याचा अधिकार...
बेळगाव लाईव्ह : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावमधील श्री कपिलेश्वर देवस्थान मध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिर प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी केली असून संपूर्ण मंदिर परिसराची आकर्षक सजावट...
विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात घोषित होण्याची दाट शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्याची सूचना पोलीस ठाण्यांना करण्यात आली असून त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय हे स्वतंत्रपणे कार्यरत आहे....
यंदाची बारावीची परीक्षा पुढील महिन्यात होणार आल्यामुळे शिक्षण खात्याने या परीक्षेची तयारी सुरू केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. यंदा 25 हजार 390 विद्यार्थी विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देणार आहेत.
राज्यातील बारावीची परीक्षा येत्या 9...
बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या वेदना या केवळ राजकीय नेतेमंडळींसाठी निवडणुकीचे कोलीत असल्याप्रमाणे असते. निवडणुका जवळ आल्या कि प्रत्येक वेळी प्रत्येक राष्ट्रीय पक्षांना मराठीचा पुळका येतो. मराठी मतदारांना लक्ष्य करत मराठीचे गाजर पुढे नाचवत निवडणुकांचा...