18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 14, 2023

समिती शिष्टमंडळाला एकनाथ शिंदेंचे आश्वासन

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावासीयांसाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या होत्या. या...

परिवहन महामंडळ विलिनीकरणाची शिफारस

बेळगाव लाईव्ह : राज्यात बेंगळुरू महानगर परिवहन महामंडळासह, राज्य परिवहन, ईशान्य परिवहन आणि वायव्य परिवहन हे चारही विभाग सध्या तोट्यात आहेत. चारही परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन महामंडळांचे विलिनीकरण केले जाणार आहे. निवृत्त आयएएस अधिकारी एम. आर. श्रीनिवासमूर्ती...

गोकाकमधील ‘त्या’ उद्योजकाचा खून आर्थिक व्यवहारातून

बेळगाव लाईव्ह : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोकाक येथील राकेश झंवर या उद्योजकाचा खून कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचे समोर आले आहे. कोट्यवधींची कर्ज रक्कम परत मागितल्याने सदर उद्योजकाचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपी डॉ....

आठवडा उलटूनही स्थायी समिती निवडणूक प्रतीक्षेत

बेळगाव लाईव्ह : . ६ फेब्रुवारी रोजी महापौर निवडणूक झाल्यावर लागलीच पालिकेकडून स्थायी समिती निवडणुकीचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला जाईल अशी चर्चा होती मात्र, महापौर-उपमहापौर निवडणूक होऊन आठवडा उलटला तरी स्थायी समिती निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने अद्याप पाठविला नसल्याची...

आधार-वोटर आयडी लिंक प्रक्रिया युद्धपातळीवर

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणूक तयारीला वेग आला असून प्रशासकीय पातळीवर बैठक आणि नियोजन सुरु झाले आहे. त्याला जोडून मतदार यादी तयार केली जात असून मतदार ओळखपत्राला आधारकार्ड लिंकशी जोडण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्र सरकारने निवडणूक सुधारणा विधेयक...

येळ्ळूर साहित्य संमेलनास ‘या’ अभिनेत्रीची उपस्थिती

बेळगाव लाईव्ह : येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास सिनेसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांची मुलाखत होणार...

अनिरुध्द ठूसे यांच्या ‘थोडी ओली पाने’ शॉर्ट फिल्मला सुयश

बेळगावातील कलाकार अनिरुध्द ठूसे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शीत केलेल्या 'थोडी ओली पाने' या शॉर्ट फिल्मला पुणे येथे आयोजित इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचे ४ थ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल या महोत्सवासाठी एकूण...

जिल्ह्यात दुधाअभावी गर्भवती, बाळंतिणींसह मुलांची परवड

महिला व बालकल्याण खात्याला दूध पावडरचा पुरवठा न झाल्याने बेळगाव जिल्ह्यातील गर्भवती व बाळंतीण महिलांसह 5 लाखाहून अधिक मुलांना दुधापासून वंचित राहावे लागत असून यामुळे महिला व मुलांमध्ये पोषणाची कमतरता दिसून येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कुपोषण रोखण्यासाठी...

कर्नाटकला चपराक; कळसा -भांडुरा प्रकल्पाला स्थगिती

म्हादाई नदीवरील कळसा -भांडुरा प्रकल्पासंदर्भात गाजावाजा करणाऱ्या कर्नाटक सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले असून सर्व वैधानिक परवानगी घेतल्याशिवाय या प्रकल्पाचे कोणतेच काम करता येणार नाही व पाणीही वळता येणार नाही अशी सक्त ताकीद देण्याबरोबरच कळसा -भांडुरा प्रकल्पाला स्थगिती दिली...

26 रोजी शिवचरित्रावर आधारित भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान चरित्राचा सर्वांमध्ये प्रसार व प्रचार होण्याकरिता दरवर्षीप्रमाणे शहरातील भगवे वादळ युवक संघातर्फे येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आमदार ॲड. अनिल बेनके पुरस्कृत शिवचरित्रावर आधारित भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !