Monday, December 23, 2024

/

पॅकेजवार बेळगाव रिंग रोडचा तपशील जाहीर

 belgaum

एकीकडे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रिंग रोड जमीन संपादनाविरोधात रणशिंग फुंकले असताना दुसरीकडे प्रशासनाने मात्र रिंग रोडच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत रिंग रोड साठी टेंडर जारी करण्यात आले आहेत.

बेळगावच्या नियोजित रिंग रोड संदर्भातील हालचाली पुन्हा सुरू झाल्या असून या रिंग रोडचा पॅकेजवार तपशील जाहीर करण्यात आला असून तो खालील प्रमाणे आहे.

बेळगावसाठीच्या रिंग रोड बायपासचे बांधकाम (पॅकेज -1ए) : विस्तार – हायब्रीड ॲन्युइटी मोडमधून (पॅकेज -1ए) कर्नाटक राज्यातील बेळगाव शहरासाठी 4/6 पदरी बायपास एनएच -4ए महामार्गावर गोव्याच्या दिशेने 11.00 कि.मी. आणि एनएच -4 महामार्गावर पुण्याच्या दिशेने 516.000 कि.मी. (डिझाईन लांबी 34.480 कि.मी.). प्रारंभ बिंदू -सीएच. 11.00 कि.मी. गोव्याच्या दिशेने एनएच -4 ए महामार्गावर झाडशहापूर गावानजीक.

समाप्तबिंदू -सीएच 516.00 कि.मी. एनएच -4 (पुण्याच्या दिशेने) बेन्नाळी गावानजीक. सर्व्हिस रोडसह दुभाजित वाहन मार्ग (कॅरेजवे) प्रस्तावित आरओडब्ल्यू -60 मी., ठरवलेला (डिझाईन) वेग -100 कि.मी. प्रतितास, पदपथ प्रकार -कडक पदपथ, जमीन भूसंपादन (हे) -260 हेक्टर. जमिनीची किंमत रु. :73 कोटी. सदर 69.427 कि.मी. अंतराच्या रस्ते प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 140 कोटी रुपये वितरित केले आहेत. एकूण भांडवली किंमत -रु. 1094 कोटी, जमिनीची किंमत -रु. 31.70 कोटी.

बेळगाव शहरासाठी रिंग रोड /बायपास बांधकाम (CONSTRUCTION OF RING ROAD / BYPASS TO THE BELGAUM CITY)
Stretch –
1. Construction of 4/6 lane from Km 492.000 of NH-4 to km516.000 of NI-1-4 Via km11 of NFI-4A (Western Bypass) and km492.000 of NI1-4 to km7.5 of SH-54 (Part of Eastern Bypass): Length58.253 km. in the state of Karnataka. (Package -1)
2. Construction of 4/6 lane from km 7.5 of SH-54 to Km 516.000 of NH-4 (Remaining Part of Eastern Bypass). (Package -2)
Length – 69.427 km (Package -1: 58.253 km & Package-2: 11.174km)ring-road-belagavi

Start Point – Package 1: Ch. 492.00 Km of NH-4 near Kamkharatti Village Package 2 – Ch. 7.5 km of SH-54 near Kalkhamb Village
Package 1 – Ch.516.00 km of NH 4 near Bennali Village
End Point – Ch. 7.5 km of SH-54 near Kalkhamb Village
Package 2 – Ch.516.00 km of NH 4 near Bennali Village
Lane Configuration – 4/6 lane divided carriageway with service road
Proposed ROW – 60M / 30M in Package 2 (As alignment traverse through Reserved Forest Area)

Design Speed – 100 Kmph
Type of Pavement -Rigid Pavement
Land to be acquired (Ha) – 550
Cost of Land – Rs :280 crores
Cost of Land to be acquired (Cr.).(State Government of Karnataka has allotted 140 Crs towards 50% of total LA cost of the project of length 69.427km)
Total Capital Cost (INR Cr.) -2792
Per Km Total Capital Cost (INR Cr / km) – 40.24.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.