Thursday, December 19, 2024

/

रविवारी उत्तर भागातील वीजपुरवठा खंडित

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी बेळगाव उत्तर भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हेस्कॉमकडून हाती घेण्यात येणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत विद्युत पुरवठा ठप्प असेल, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे.

शिवाजीनगर, वीरभद्र नगर, आरटीओ सर्कल, जिनाबकुळ, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड, सुभाष नगर, रामदेव हॉटेल, नेहरूनगर, विश्वेश्वरय्या नगर, हनुमान नगर, रेल नगर, सदाशिवनगर, टीव्ही सेंटर कॉलनी, कुमार स्वामी लेआउट, बॉक्साइट रोड,

जयनगर विजयनगर, सैनिक नगर, पाईपलाईन परिसर, लक्ष्मी टेक, विनायक नगर, वैभव नगर, न्यू वैभव नगर, बसव कॉलनी, अझमनगर, संगमेश्वर नगर, शाहूनगर, विनायक नगर, ज्योती नगर, एपीएमसी नगर,

उषा कॉलनी, सिद्धेश्वर नगर, आंबेडकर नग,र कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड, काकतीवेस रोड, गॅंगवाडी, अयोध्या नगर, के एल इ रोड, सुभाष नगर, मनपा कार्यालय, पोलीस आयुक्तालय या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.