belgaum

Movies

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

जीएसटी अधीक्षक उदय उचगांवकर यांचा मुंबई येथे सत्कार

बेळगाव लाईव्ह :मुळचे भांदूर गल्ली बेळगाव आणि सध्या मुंबई...

चलो इंगळी’ बेळगावात श्रीराम सेनेचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :इंगळी (ता. हुक्केरी) येथे गोरक्षक श्रीराम सेनेच्या...

खानापूर तालुक्यातील या प्रसिद्ध मठात चोरी

बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील गुंजी नजीक असलेल्या किरवळे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘बुडा’मधील घोटाळ्याचा अहवाल जाहीर न केल्यास बेमुदत उपोषण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बुडामध्ये जागेच्या लिलावाप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी केला असून या घोटाळ्याची चौकशी करून दोन दिवसात अहवाल जाहीर करण्यात आला नाही तर सोमवारपासून आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माहितीच्या अधिकारातून बुडामधील भूखंड घोटाळ्याची माहिती विचारण्यात आली होती. मात्र सदर माहिती अधिकारी देण्यास टाळाटाळ करत आहेत. माहिती देण्यात जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत आहे.यामुळे पुढील आठवड्यात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लिलाव प्रक्रियेदरम्यान एकदा ऑनलाईन पद्धतीने भूखंड लिलाव केला गेला. यादरम्यान जादा दराने प्लॉट विकण्यात आले. लगेच दुसऱ्या वेळीही लिलावप्रक्रिया राबविण्यात आली. यादरम्यान होळी पौर्णिमेची सुट्टी असूनही ऑफलाईन पद्धतीने लिलाव करून कमी दराने प्लॉट विकण्यात आले.Buda topannavar

या प्रक्रियेत १५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक, निकटवर्तीयांच्या नावाने प्लॉट घेतले आहेत. सह्याद्रीनगर मध्ये एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याने ५० लाख रुपयात प्लॉट खरेदी केला असून एका विद्यार्थ्यांकडून इतक्या मोठ्या रकमेचा प्लॉट कसा काय खरेदी केला जाऊ शकतो? असा प्रश्न त्यांनी राजकुमार टोपण्णावर यांनी उपस्थित केला.

या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून दोन दिवसांत अहवाल जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराहि राजकुमार टोपण्णावर यांनी दिला. या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे, रवींद्र बेल्लद, एम. के. सय्यद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.