belgaum

Movies

बेळगावच्या गटारांमध्ये आता ‘रोबोट’ची एन्ट्री!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला भेडसावणाऱ्या भूमिगत गटार...

नियमांपेक्षा जास्त नियम मोडण्याची वाट पाहतोय ‘हा’ अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट...

भर उन्हाळ्यात कॅन्टोन्मेंटमधील ‘ही’ झाडे होणार इतिहास जमा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्य क्षेत्रातील 31 झाडे...

चव्हाट गल्लीत लोकांच्या आरोग्याशी खेळ; सांडपाणी मिश्रित पिण्याचे पाणी

बेळगाव लाईव्ह :विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या सध्याच्या ऐन उन्हाळ्यात...

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कोन्नूर मधील सासऱ्यांना काय वाटतं?

बेळगाव लाईव्ह : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत,...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

महाराष्ट्रातील नेत्यांना महामेळासाठी निमंत्रण

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून बेळगावात सुरू होत असून त्याच्या निषेधार्थ त्याच दिवशी समांतर असा मराठी भाषिकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केला जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

बेळगावात ज्या -ज्या वेळी कर्नाटक सरकारचे अधिवेशन घेतले जाते. त्या -त्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाचे आयोजन करून अधिवेशनाला विरोध म्हणून प्रत्युत्तर देत असते. यावर्षी देखील हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामंडळाचा आयोजन केले असून त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज देखील केला आहे. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्र सरकारसह सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आले असून महामेळावा दिवशी शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा या सर्वच पक्षांना आपापले दोन प्रतिनिधी महामेळाव्याला उपस्थित राहण्यास पाठवावेत, अशा विनंतीचे पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने धाडले आहे.

सध्याचे वातावरण सीमा भागातील स्फोटक वातावरण लक्षात घेता मराठी भाषिकांच्या या महामेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यावर्षीचा महामेळावा दरवर्षीप्रमाणे टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावरच घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अनेकदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी याबाबत सुतोवाच केलेला आहे. जोपर्यंत बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळत नाही त्यांच्यावर अन्याय होणे थांबत नाही तोपर्यंत ज्या ज्या वेळी सरकारचे अधिवेशन होईल त्याच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले जाईल असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. अलीकडे चार दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे सीमा भाग समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या बेळगावात म्हणजे कर्नाटकातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. हे प्रकरण अद्यापही गाजत असताना महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रित करण्याद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. त्यामुळे एकंदरच आगामी महामेळाव्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.