belgaum

Movies

पावसाचा जोर आणखी वाढणार; बेळगावसह 14 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट

बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने राज्यभरात मुसळधार पावसासह आजपासून मान्सूनचा...

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रस्ताव मांडू : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 belgaum

बेळगाव : मराठा समाजाला २ए श्रेणीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाच्या वतीने कोंडुसकोप्प येथे आंदोलन छेडण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवून प्रस्ताव मांडण्यात यावा, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

३बी या श्रेणीतून २ए श्रेणीत मराठा समाजाला आर क्षण देण्यात यावे, यासाठी कोंडुस्कोप्प येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील, ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी, रवी देशपांडे, सिद्दू सवदी, श्रीमंत पाटील आदींसह विविध नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. बेंगळुरू येथील गवीपुर मठाचे मंजुनाथ स्वामी यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन छेडण्यात आले.

राज्यातील मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला असून गेल्या पाच वर्षांपासून मराठा समाजाला ३बी या श्रेणीतून २ए या श्रेणीत समाविष्ट करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. २०१२ साली मागासवर्गीय आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष शंकराप्पा यांच्या नेतृत्वाखालील समितीने तालुक्यात येऊन वास्तवदर्शी अहवाल सरकारकडे सुपूर्द केला होता. २०१२ सालापासून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.

 belgaum

आरक्षणप्रश्नी मराठा समाजासह पंचमसाली समाजाचेही तीव्र आंदोलन सुरु असून या सर्व आंदोलनांना राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. सदर आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसून मराठा समाजाशी निगडित आहे. यामुळे कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेवून या आंदोलनाकडे पाहू नये, असा सल्लाही उपस्थित मान्यवरांनी दिला.Maratha morcha

यावेळी मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मंजुनाथ स्वामी, मंत्री श्रीरामलू, सुनीलकुमार, वि. प. सदस्य प्रकाश हुक्केरी, राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, शामसुंदर गायकवाड आदींची यावेळी भाषणे झाली.

मराठा समाजाला आरक्षण पुरविण्यात यावे, मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे अन्यथा आगामी काळात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मंत्री सुनीलकुमार यांच्यामार्फत मराठा समाजाच्या मागण्या विधानसभा अधिवेशनात मांडून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.