बेळगाव महानगरपालिका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदार याद्यांचा मोठा घोळ झाला होता. हयात नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली नव्हती, जे मतदार हयात आहेत त्यांची नावे मतदार याद्यांमध्ये समाविष्टच नव्हती, काहींच्या कुटुंबातील मोजक्याच सदस्यांची नावे मतदार यादीत आढळून...
टिळकवाडीतील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये काल क्षुल्लक कारणावरून मारहाणीची घटना घडली. पोलिसांचाही याला दुजोरा असताना सदर घटनेला भाषिक वादाचा रंग देऊन करवे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरपीडी कॉलेज रोडवर आंदोलनाच्या नावाखाली धुडगूस घातल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना...
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ३० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने हि सुनावणी लांबणीवर पडली. या याचिकेवर शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी पुढील तारीख जाहीर होणार आहे.
सीमाप्रश्नी याचिकेसंदर्भात...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या मंगळवारी एका आदेशाद्वारे बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 13 मार्च 2008 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त...
महाराष्ट्राच्या सीमाभाग समन्वयक चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आपल्या बेळगाव दौऱ्याच्या कार्यक्रमात थोडा बदल केला असून हे उभय मंत्री शनिवारी 3 डिसेंबर ऐवजी मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी बेळगाव भेटीला येणार आहेत.
सीमा भाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
बेळगाव : महाराष्ट्रातील बेळगाव सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांचा दुराभिमान वाढत असून आज गोगटे महाविद्यालयाच्या निरोप समारंभादरम्यान पुन्हा कन्नड संघटनांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून गोंधळ माजविला.
निरोप समारंभादरम्यान महाविद्यालयावर कन्नड ध्वज फडकविण्याच्या...
बेळगाव : सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटत आला तरी अद्याप बेळगाव महानगर पालिकेची महापौर - उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नसून सरकारच्या विलंबाची धोरणामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
महानगरपालिकेचा कार्यभार दोन आमदारांच्या हाती असल्याच्या टीकाही अलीकडे होत असून आता सदर निवडणुकांसाठी...
बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलावर एक विचित्र अपघात गुरुवारी घडला आहे. चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली असून या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार चक्क २५ फूट उंचीवरून ब्रिजखाली कोसळला.
आज दुपारी १२:४५ च्या...
कर्नाटक पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून वार्षिक परीक्षा येत्या 9 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील 21 हजार 483 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
बारावीच्या परीक्षेला तीन महिन्यांचा कालावधी असला तरी...
बेळगाव लाईव्ह वेब न्युजच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी शिवसेनेचे नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्यासह प्रकाश बेळगोजी आणि किरण ठाकूर यांच्या वर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दाव्यासंदर्भात दाखल केलेल्या...