एस एस सी जीडी कॉन्स्टेबल मोफत कोचिंग
SSC GD Constable 2022 Free Coaching
संपूर्ण तपशीलासाठी व्हिडिओ पहा
जानेवारीत एस एस सी जीडी कॉन्स्टेबल 24000 पदांसाठी स्पर्धात्मक परीक्षा होणार आहेत. याकरिता बेळगाव जिल्ह्यातील युवक व युवतींसाठी ऐम कोचिंग इन्स्टिट्यूट तर्फे मोफत कोचिंग करण्यात येत आहे. याचा युवा वर्गाने पूर्ण लाभ घ्यावा. संपूर्ण तपशीलासाठी व्हिडिओ पहा
अधिक माहितीसाठी संपर्क करा
रवी बेळगुंदकर
माजी भारतीय नौदल अधिकारी
ऐम कोचिंग इन्स्टिट्यूट
शेट्टी गल्ली, मध्यवर्ती बसस्थानकाजवळ
बेळगाव मोबाइल क्र. 9442946703
SSC GD 2022 Selection Batch
*हा संपूर्ण व्हिडिओ कोर्स आहे ज्यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे*
1. प्राथमिक गणित
Elementary Mathematics
2. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क
General intelligence & Reasoning
3. सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता
General Knowledge & Awareness
4. सामान्य इंग्रजी
General English
*या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य*
सर्व विषयांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ
प्रतिदिन इंग्रजी व्होकॅब
ऑनलाइन टेस्ट (व्हिडिओ सोल्यूशन्ससह)
साप्ताहिक ऑनलाईन क्लास
साप्ताहिक सामान्य ज्ञान PDF
अंतिम परीक्षा पूर्ण मॉक टेस्ट 05
व्हॉट्सअप ग्रुप सपोर्ट
*Link to Buy the course*
https://udyyt.courses.store/
*Link to download our application*
https://play.google.com/store/apps/details?id=co.jones.udyyt
*YouTube channel Link*
https://www.youtube.com/channel/UCBusLsUs2DG8TSIvsuJ-Uhw
*Whatsapp group Link*
https://chat.whatsapp.com/BAyV6sUCnCuFjRNjCTeABm