belgaum

Movies

साउथ वेस्टर्न रेल्वे कडून सेवानिवृत्ती निमित्त सुनील आपटेकर सन्मानित

बेळगाव लाईव्ह : आगामी 30 एप्रिल रोजी इंडिया आणि...

चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ‘नित्या’ दाखल

बेळगाव लाईव्ह : बेळगावजवळील भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा...

आंतरराष्ट्रीय ह्यूमन डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट

बेळगाव लाईव्ह : "गावाकडून जगाकडे आणि पुन्हा गावाकडे" हा...

पुस्तक वाचल्याने आनंद वृद्धीगंत: प्रा. सामंत

बेळगाव लाईव्ह -"आपण जसजसे पुस्तक वाचत जातो, तसतसे आपला...

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कुस्तीगीर शिखर संघटनेची गरज -सुधीर बिर्जे

बेळगाव लाईव्ह :कुस्ती मैदानाप्रसंगी पैलवानांकडून केले जाणारे गैरवर्तन, तसेच...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

शारीरिक समस्याही येऊ शकल्या नाहीत ‘याच्या’ उत्तुंग यशाआड

 belgaum

हा मुलगा आहे अवघा 13 वर्षाचा, ज्याच्यावर आतापर्यंत 12 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तथापि शारीरिक समस्या त्याच्या उत्तुंग यशात कोणतीच बाधा आणू शकल्या नाहीत. अपंगत्व असतानाही जलतरणा मधील आपले कौशल्य सिद्ध करत त्याने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी नोंदविले आहे. या तडफदार मुलाचे नांव अंकित चिदंबर पिळणकर असे असून जो अनगोळचा रहिवासी आहे.

जन्मापासूनच शारीरिक समस्यांना तोंड देत मोठा झालेल्या अंकितने आजच्या घडीला जलतरणात राष्ट्रीय पातळीवर 6 सुवर्णपदके तर राज्यस्तरावर 3 सुवर्णपदके हस्तगत केली आहेत. गुवाहटी, आसाम येथे नुकत्याच झालेल्या 22 व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील मुलांच्या उपकनिष्ठ गटात त्याने 100 मी. व 50 मी. फ्रीस्टाइल तसेच 50 मी. बॅक स्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक पटकाविली आहे.

याखेरीज स्पर्धेतील ‘उत्कृष्ट जलतरणपटू’ हा किताब देखील त्याने मिळविला आहे अंकित हा शहरातील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात होण्याचा सराव करतो. दररोज तास -अर्धा तास सराव करणाऱ्या अंकितला गेल्या वर्षभरापासून उमेश कलघटगी गोवर्धन काकतकर आणि इतर जलतरण प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. आमच्या मुलाचे जीवन इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे नव्हते. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नव्हता, चालू शकत नव्हता. अवघा तीन महिन्याचा असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर वयाच्या 6 व्या वर्षी त्याला हातपाय, गुडघे आणि कान संबंधित 12 शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. मात्र तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नव्हती. असे फॅक्टरीत काम करणारे अंकितचे वडील चिदंबर आणि गृहिणी असलेली आई श्वेता यांनी सांगितले. जलतरण अर्थात पोहण्याच्या स्वरूपात त्याच्या जीवनात आशेचा किरण आला आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पोहण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचे शरीर मजबूत होऊन आता तो थोड्या मदतीने चालू शकतो. पोहण्यामुळे त्याच्यात मोठ्या आत्मविश्वास निर्माण झाला असून तो आनंदी असतो, असेही अंकितच्या पालकांनी सांगितले.Pilankar

अंकित पिळणकर हा सध्या शहरातील मुक्तांगण विद्यालय या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. प्रारंभी त्याच्या पालकांना त्याला उचलून घेऊन जाऊन शाळेत बेंचवर बसवावे लागत होते. मात्र आता शाळेत नेऊन सोडल्यानंतर तो वर्गातील आपल्या बेंचपर्यंत स्वतः चालत जातो.

जलतरणाने माझे आयुष्यच बदलले असून माझ्यात आत्मविश्वास आला आहे. आता भविष्यात पॅरा ऑलिंपिक्स आणि आशियाई खेळांमध्ये मला माझ्या देशासाठी पदकं मिळवायची आहेत आणि त्यासाठी मी मेहनत घेत आहे, असे अंकित सांगतो. त्याचे जलतरण प्रशिक्षक असलेले अनेक उत्कृष्ट दिव्यांग जलतरणपटू घडविणारे उमेश कलघटगी यांनी अंकित हा जलतरणात उत्तुंग भरारी घेत आहे. तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो मोठ्या उत्साहाने सराव करत असून त्याच्यात फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश मिळवण्याची क्षमता आहे, असे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.